Month: August 2020

गणरायापाठोपाठ गौराईचे उत्साहात आगमन !

रत्नागिरी दि.२५ (सुनिल नलावडे) तालुक्यात गणोशोत्सवात गौरी पुजनालाही तेव्हढेच महत्व आहे. गणेशाची माता पार्वतीचे गौरी हे रुप आहे. महिलांनी मंगळवारी दुपार पासुनच गौरी आणल्या व त्याचे विधिवत पुजन केले. विवाहीत…

महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मिळणार मदत !

अलिबाग, दि.25 : महाड येथील काजळपुरा भागात असलेली तारिक गार्डन इमारत काल दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी 6 च्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय…

महाड मधील तारिक गार्डन इमारतीतील 41फ्लॅटमधील 97 व्यक्तींपैकी 78 व्यक्ती सुखरूप तर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 19 व्यक्तींचा शोध सुरूच !

अलिबाग, दि.25 : महाड शहरातील काजळपुरा भागातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत दि. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कोसळून दुर्घटना घडली. स्थानिक चौकशीनुसार इमारतीमध्ये एकूण 41 सदनिका,…

महाड मध्ये पाच मजली इमारत कोसळली; शेकडो जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती !

महाड दि.24 (चंद्रकांत कोकणे) आज सायंकाळी महाडला हादरविणारी घटना घडली आहे. शहरांतील काजळपूरा येथील पाच मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक अडकल्याची भिती व्यक्त…

Coronavirus update (23 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 298 नव्या रुग्णांची नोंद; 20 हजार 164 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 358 !

अलिबाग दि.23 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 20 हजार 164 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 298 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

श्रीवर्धन तालुक्यासाठी सुसज्ज कार्डियाक ॲम्बुलन्स !

अलिबाग, दि.23: श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पुढील आवश्यक उपचाराकरिता नेण्यासाठी सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेल्या ॲम्बुलन्सचे आज पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे लोकार्पण…

शिवप्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण !

उरण दि 23 (विठ्ठल ममताबादे ) छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्याचा तळागाळात प्रसार व प्रचार व्हावा या दृष्टिकोनातून सामाजिक…

भाजप नुसता पक्ष नाही तर मोठे कुटुंब; रायगड जिल्ह्याचे कुटुंबप्रमुख लोकनेते रामशेठ ठाकूर सक्षम नेतृत्व, त्यामुळे रायगडच्या कुटूंबात सर्वजण सुरक्षित-माजी मंत्री आमदार रविंद्र चव्हाण !

पनवेल दि.21: शेतकरी आणि कामगार यांच्या नावाने राजकारण करत स्वतःची पोळी भाजणाऱ्या आणि मनमानी कारभार करणाऱ्या शेकापला कार्यकर्त्यांसह जनता पुरती कंटाळलेली आहे. समाजकार्यापासून दूर गेलेल्या शेकापने प्रत्येकवेळी राजकारण केले. शेकापच्या…

गणेशस्थापनेसाठीचा मुहूर्त ! या विषयी अधिक माहिती सांगत आहेत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण !

मुंबई दि.21: शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी सायं. ७-५७ पर्यंत भाद्रपद शुक्ल चतुर्थी आहे. त्यामुळे याच दिवशी गणेशस्थापना करावयाची आहे. गणेशस्थापना मध्यान्हकाली करण्याची परंपरा आहे. शनिवार, दि. २२ आॅगस्ट रोजी…

Coronavirus update (21 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 448 नव्या रुग्णांची नोंद; 19 हजार 126 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 520 !

अलिबाग,दि.21 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 19 हजार 126 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 448 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

You missed

error: Content is protected !!