Coronavirus update (02 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 350 नव्या रुग्णांची नोंद; 12 हजार 252 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 257 !
अलिबाग, दि.2 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 252 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 350 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…




