Month: August 2020

छोटया मोठया व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसायासाठी परवानगी द्या – आमदार प्रशांत ठाकूर !

पनवेल दि.7: पनवेल महानगरपालिका हद्दीतील छोटया मोठया व्यापाऱ्यांना दैनंदिन व्यवसाय करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

Coronavirus update (06 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 379 नव्या रुग्णांची नोंद; 13 हजार 692 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 183 !

अलिबाग, दि.6 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 13 हजार 692 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 379 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ.दिलीप मोरे यांचे कोरोनामुळे निधन !

रत्नागिरी दि.६ (सुनिल नलावडे) जिल्हा शासकीय रुग्णालयात गेली ३२ वर्ष निवृत्ती नंतरही पुढे आणखी ७ वर्षे वैद्यकीय सेवा बजावणारे प्रख्यात डॉक्टर दिलीप मोरे यांचा आज गुरवारी पहाटे कोविड आजाराशी झुंज…

घोड नदीवरील कळमजे येथील काळ पुलावरून पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा मार्गावरील वाहतूक थांबविण्याचा प्रशासनाचा निर्णय !

अलिबाग, दि.5 :- उपविभागीय अभियंता, राज्य महामार्ग विभाग, पेण यांनी माणगाव तालुक्यातील घोडनदीवरील कळमजे येथील पूलावरुन पाणी वाहत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक थांबविण्याचा निर्णय घेतला असून काळ पूलावर जड वाहने…

राम जन्मभूमी … भूमी पूजनाच्या निमित्ताने !

ठाणे दि.5: (संजय नाईक – प्रकाशचित्रकार, ठाणे.) काही दिवसांपूर्वी भाजपा कार्यकर्ता आणि आमचा मित्र मंदार जोशी याने बाबरी वरील दिनदर्शिका व त्यावरील वाक्याचा उल्लेख त्याच्या फेसबुक वरील एका लेखात केलेला…

कोकणात धुवाँधार पाऊस; जगबुडी आणि नारंगी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली; पुराच्या शक्यतेने व्यापाऱ्यांची चिंता वाढली !

रत्नागिरी दि.४ (सुनील नलावडे) सोमवार रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे खेडमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासात खेड तालुक्यात ९८.६० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. धुवाँधार पावसामुळे खेड…

Coronavirus update (04 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 212 नव्या रुग्णांची नोंद; 12 हजार 929 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 165 !

अलिबाग, दि.4:- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 929 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 212 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महविकास आघाडी सरकारविरोधात एल्गार !

पनवेल दि.4: येत्या सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा !

अलिबाग दि.4 : सावित्री नदीने धाेक्याची पाणी पातळी ओलांडल्याने त्या नदीच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा दिला असून नागरिकांनी घाबरून न जाता स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी…

Coronavirus update (03 August 2020) रायगड जिल्ह्यात आज 388 नव्या रुग्णांची नोंद; 12 हजार 575 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 3 हजार 313 !

अलिबाग, दि.3 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 12 हजार 575 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 388 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133