Category: लाईफस्टाईल

भारत विकास परिषद आणि भाजप युवा मोर्चाचे व्यावसायिकांना आवाहन !

पनवेल दि.4: भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखा आणि भाजप युवा मोर्चा पनवेल यांच्या वतीने चिनी अ‍ॅप व वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत भाजपचे उत्तर रायगड जिल्हा…

मुग्धा लोंढे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर; कोरोना महामारीच्या पाश्वभूमीवर लोंढे परिवारातर्फे सामाजिक कार्य !

पनवेल दि.०३: पनवेल महापालिकेच्या नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त लोंढे व ओझे परिवारातर्फे आणि कच्छ युवक संघ व युवा नाद यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले…

या महिन्यात ‘ब्ल्यू मून योग’ !

ठाणे दि.01: एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसर्या पौर्णिमेच्या चंद्राला ‘ब्ल्यू मून’ म्हणतात. आज पासून सुरू होणार्या आॅक्टोबर महिन्यात तसा ब्ल्यू मून योग येत आहे. आज १…

अधिकमास-पुरुषोत्तम मासाविषयी प्रश्न तुमचे, उत्तर दा. कृ. सोमण यांचे !

प्रश्न (१) आपल्या कालगणनेत अधिकमास का व कसा येतो ? उत्तर- माणसाच्या शरीराचे आरोग्य हे मुख्यत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहार घेतला की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सणांप्रमाणे आहार…

फुटपाथवर टाकलं जातंय मेडीकल वेस्टेज; संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याची नगरसेवक नितीन पाटील यांची मागणी !

पनवेल दि.१०: कर्नाळा स्पोर्ट्स जवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रीजच्या फुटपाथवर अवैध्यरित्या टाकण्यात आलेला मेडीकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करुन संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात…

आदर्श शैक्षणिक समूहाचा “आदर्श विद्यारत्न पुरस्कार सोहळा २०२०” !

पनवेल दि.7: शिक्षक दिनाचे औचित्य साधून आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते व संचालिका संगिता विसपुते यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने आदर्श शैक्षणिक समूहाच्या, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते कॉलेज, नवीन पनवेलमध्ये “आदर्श…

ओरियन मॉलचे ‘मिशन बिगिन अगेन’; कोरोना योद्धांच्या हस्ते पुनःप्रारंभ !

पनवेल, दि.3 (संजय कदम) प्रत्येक व्यक्तीने मॉलमध्ये खरेदीसाठी येताना स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, हात सॅनिटायझ करावेत, मॉलने दिलेल्या नियम व अटींचे पालन करून खरेदीचा आनंद…

मिशन बिगीन अगेन; खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतुकीस आणि हॉटेल्स सुरु करण्यास परवानगी !

मुंबई, दि. ३१: मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी २ सप्टेंबर २०२० पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय…

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलवणारे ‘रमाधाम’ !

अलिबाग, दि.30:- ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि मॉंसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या रमाधाम वृद्धाश्रमाचे नूतनीकरण करताना ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ कायम फुलविण्याचे…

कोरोनाचे संकट दुर करण्याचे साकडे घालत पारंपारीक पद्धतीने गौरी गणपती विसर्जन !

रत्नागिरी दि.२७ (सुनिल नलावडे) गौरी गणपतीचे विर्सजन करोना नियमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पारंपारीकरित्या पार पडले. खाडीपट्टयात किनाऱ्यावर वाडीवाडीतील गणेशभक्तांनी गौरी गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी आणल्या स्वतंत्रपणे गणरायांच्या मुर्त्यांचे आगमन झाल्यावर पाठोपाठ…

You missed

error: Content is protected !!