Category: लाईफस्टाईल

तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला !

पनवेल दि.५: तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले…

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत ५ नोव्हेंबरपासून कंटेनमेंट झोनबाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी !

मुंबई, दि. ४ : दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन…

कोळीवाड्यातील मासळी बाजाराच्या स्थलांतराला सत्ताधाऱ्यांचा विरोध !

पनवेल दि.३०: पनवेल कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर करण्याबाबातचा निर्णय हा महासभेत चर्चा केल्याशिवाय होऊ शकत नाही. आयुक्त एकतर्फी असा निर्णय घेऊ शकत नसल्याने कोळीवाड्यातील मासळी बाजाराचे स्थलांतर होणार नसल्याचे सभागृह…

लॉकडाउनच्या खंडानंतर वाहनांच्या खरेदी-विक्रीला जोर; दसऱ्याच्या दिवशी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज राहणार सुरू !

अलिबाग,दि.24: सध्या दसरा, दिवळाचीच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदी-विक्रीत उत्साहाचे वातावरण आहे. लॉकडाउनच्या खंडानंतर वाहनांची खरेदी-विक्री जोमाने सुरू झाली आहे. आता सर्वत्र ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू असून, अर्थव्यवस्थाही हळूहळू पूर्वपदावर येत आहे.दसऱ्याच्या मुहूर्तावर…

राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी – माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे !

पनवेल दि.१९: राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातीतोंडी आलेला घास हिरावला गेला आहे. ११५ लाख हेक्टर शेतीचे सर्वेक्षण करायला सहा महिने लागतील त्याऐवजी राज्य सरकारने पंचनामे न करता आणि केंद्राकडे बोट…

महापौर, सभागृह नेत्यांनी केली कोरोना रुग्णालयांची पाहणी !

पनवेल दि.15: पनवेल महानगरपालिका हद्दीतील कोविड-१९ रुग्णालयांची पाहणी आज महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि सभागृह नेते परेश ठाकुर यांनी केली.तसेच त्या ठिकाणी रुग्णांना मिळत असलेल्या विविध सोयी सुविधांची माहिती रुग्णालय…

एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार – मुख्यमंत्री !

मुंबई दि.15: राज्यातील सिनेमागृहे सुरु करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने पुढाकार घेऊन याबाबत एसओपी (आदर्श कार्यपध्दती) तयार केल्या आहेत. या एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृहे सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल असे मुख्यमंत्री…

आरेतील 800 एकर जंगल राखीव घोषित; मेट्रोचे कारशेड कांजूरमार्गला !

मुंबई, दि. 11 : पर्यावरणाचा ऱ्हास करून होणारी प्रगती मान्य होणारी नसल्याने आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील सरकारी जमिनीवर करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…

मुंबई शहर आणि उपनगरात बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी !

मुंबई दि.10: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारसाठी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी मुंबईसह संपूर्ण…

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय; परवानग्यांची संख्या 10 पर्यंत आणली !

मुंबई दि.७: राज्यात हॉस्पिटॅलिटी म्हणजेच आदरातिथ्य क्षेत्रासाठी क्रांतिकारी निर्णय पर्यटन विभागाने घेतला असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे आदरातिथ्य उद्योग सुरू करण्यासाठी 70 परवानग्यांऐवजी आता…

You missed

error: Content is protected !!