Category: लाईफस्टाईल

पालिकेच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा; पनवेलकरांना मिळणार मुबलक पाणी !

पनवेल दि.२६: पनवेल महानगरपालिकेच्या 408 कोटींच्या अमृत पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. कंत्राटदार निवडीला निविदा समितीकडून मंजुरी मिळाली असून, महिन्याभरात कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांनंतर पनवेलकरांना…

288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा पनवेल महापालिकेच्या सेवेत समावेश !

पनवेल दि.२५: पनवेल महापालिकेत काम करणार्‍या पूर्वाश्रमीच्या 288 ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे महापालिकेच्या सेवेत समावेशन करण्यात आले आहे.या संदर्भातील मंजुरीचा जीआर राज्य शासनाच्या नगरविकास खात्याकडून काढण्यात आला आहे. यासाठी भाजप उत्तर रायगड…

आजपासून नवी मुंबईतील रेल्वे स्टेशनवरही कोव्हीड 19 टेस्टींग !

नवी मुंबई दि.२३: कोव्हीड 19 ची दुसरी लाट येण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी महानगरपालिकेच्या संबंधित सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी दिले…

ठाणे जिल्ह्यातील शाळा ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बंद राहणार !

ठाणे दि. २०: ठाणे जिल्ह्यातील सर्व खासगी, सरकारी आणि महापालिकेच्या शाळा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद राहणार आहेत.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सदर निर्देश दिले होते त्याप्रमाणे…

रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती !

वाशी दि.14(विठ्ठल ममताबादे) नवी मुंबई मधील आरोग्य सेवेतील प्रसिद्ध फोर्टिस हॉस्पिटल (हिरानंदानी हॉस्पिटल)मध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. रांगोळी कला स्पर्धेतून कोरोना योद्धा म्हणून…

नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत !

ठाणे दि.13: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे उद्या असून नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन ६ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत करायचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते…

यावर्षी दीपावली तीनच दिवस; आकाशातही होणार दीपोत्सव !

ठाणे दि.11: यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे…

एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पनवेल भाजपा तर्फे राज्य सरकार विरोधात निदर्शने !

कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी राजिनामा द्यावा; आमदार प्रशांत ठाकूर !पनवेल दि.10: जनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने सतत जनतेची फसवणूक…

शाळांच्या दिवाळी सुट्टीत वाढ; 20 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन वर्ग राहणार बंद !

मुंबई, दि.७: यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव, नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या सुट्ट्या शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सतत ऑनलाईन क्लासेस मध्ये व्यस्त दिसले. मात्र आता…

राज्यात दिवाळीसाठी विशेष नियमावली जाहीर !

अलिबाग,दि.06: राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे…

You missed

error: Content is protected !!