Category: मुख्य पृष्ठ

‘लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान केले तुम्हीही करा’ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

कळंबोली दि.१६: लोकशाही उत्सवात मतदान आणि मतदार यांचे अन्यन साधारण महत्व आहे. मतदानानेच लोकशाही प्रबळ अन सशक्त होऊ शकते. निवडणुकीच्या कर्तव्यावर ही असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण दरम्यान आपला मतदानाचा हक्क बजावून…

‘संकट काळात केलेली मदत जनता कधीच विसरणार नाही’ – जरीना शेख !

पनवेल दि.१६: जरीना शेख यांनी पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना सांगितले कि, कोरोना आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यतत्पर आमदार…

रायगड जिल्ह्यात कॉग्रेस पक्षाला एकही उमेदवारी नसताना काँग्रेसमध्ये इन्कमिंग !

युवकांना जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची क्रेझ !पनवेल दि.१५: रायगड जिल्ह्यातील सात विधानसभे पैकी काँग्रेस पक्षाला एकही जागेवर उमेदवारी नसतानाही रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्यप्रणालीवर…

Guru Nanak Jayanti : गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त आभिवादन !

पनवेल दि.१५: कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यंदा हा सण १५ नोव्हेंबरला शुक्रवारी साजरी केला जाणार आहे. शीख धर्माच्या लोकांसाठी ही जयंती अधिक खास मानण्यात आली…

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपाला पाठिंबा !

पनवेल दि.१५: महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभाने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने आमदार प्रशांत…

‘कुटुंबप्रमुखांचा वचननामा’चे प्रकाशन !

‘महायुतीच्या सरकारने कोटी-कोटी रुपयांची कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटले’ – शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटीलपनवेल, दि.१५: सत्तेवर बसलेल्या महायुतीच्या सरकारने वेगवेगळ्या विकासाच्या योजनेच्या नावाखाली कोटी-कोटींची कर्ज काढून महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत…

खारघर पोलिसांनी केली ३ लाख अठ्ठयानव हजार रुपयांची रोकड जप्त !

पनवेल दि. १४ : पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत पोलीस पथकांतर्गत दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ०७:३० ते ०८:१० वाजण्याचे दरम्यान पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते, सहा. पोलीस…

पनवेलकरांना लवकरच मिळणार हक्काचे पाणी

पाणीपुरवठा योजनेची क्षमता वाढून होणार २२८ एमएलडीपनवेल दि.१४: महापालिका क्षेत्रात १०० एमएलडी पाणी पुरविणारी न्हावा शेवा पाणीपुरवठा योजनेची क्षमता दुपटीपेक्षा जास्त वाढून २२८ एमएलडी होणार आहे. त्यामुळे पनवेलकरांना हक्काचे पाणी…

२५ वर्षांचा वटवृक्ष; फोटो सर्कल सोसायटीचे रौप्यमहोत्सवी वर्ष !

फोटो सर्कल सोसायटी'च्या छायाचित्र प्रदर्शनाला ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दि.१४: छायाचित्रण हे कला आणि विज्ञान यांचे मिश्रण आहे आणि प्रभावशाली प्रतिमा तयार करण्यासाठी त्याचे मूलभूत घटक समजून घेणे आवश्यक आहे. हेच…

१५ नोव्हेंबर हा शिक्षकेतर दिन साजरा करण्याचे आवाहन !

कळंबोली दि.१३: राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माध्यमिक शाळांमध्ये कार्यालयीन कामकाजाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे लाखो शिक्षकेतर कर्मचारी राज्यात कार्यरत आहे या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे शिक्षकेतर कर्मचारी संघटना १५ नोव्हेंबर…

You missed

error: Content is protected !!