अपेक्षांच्या अनुरुप विकासासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद द्या !
पनवेल दि.१३: पनवेल परिसराचा आणखी विकास, तसेच सर्वसामान्य नागरीकांच्या आशा पुर्ण करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींना ताकद देण्यासाठी राज्यात पुन्हा महायुतीचे सरकारच सत्तेत यायला पाहिजे. त्यामुळे पनवेलकरांच्या अपेक्षांच्या अनुरुप विकास करण्यासाठी…










