Category: मुख्य पृष्ठ

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४: राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान

मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला…

यंत्रणेची झाली पूर्ण तयारी…मतदार राजाची आता जबाबदारी !जिल्हानिहाय मतदान केंद्रांची संख्या

लोकशाहीच्या उत्सवासाठी अर्थातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ होत आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर रांगेत उपस्थित असलेल्या सर्व मतदारांचे मतदान होईपर्यंत त्या…

एक धाव महिला सुरक्षितेसाठी; महिला मिनी मॅराथॉन स्पर्धा

५०० हून अधिक महिलांनी घेतला सहभागस्वीप अंतर्गत महिला मिनी मॅरेथॉन कार्यक्रमामध्ये मतदान जनजागृतीपनवेल,दि.१८: रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व पनवेल महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मध्ये महिला सुरक्षिता व…

‘येत्या ५ वर्षात अधिक वेगाने पनवेलचा विकास होणार आहे. त्यासाठी या निवडणुकीत प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणून भक्कम बहुमताने विजयी करा’ – केंद्रीय मंत्री सुरेश गोपी !

पनवेल दि. १८: प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विकासपुरुष आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात आणि राज्यात देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्याच पद्धतीचे उत्कृष्ट काम प्रशांत ठाकूर हे पनवेलमध्ये करत आहेत.…

शेडूंग टोल नाका येथील कारवाईत १ पिस्टल, २ मॅगझीन, १२ जिवंत राउंडसह २ लाख ३३ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त !

पनवेल दि.१८ : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग अंतर्गत आचारसंहिता पथकांतर्गत स्थिर सर्वेक्षण पथकने दि.…

“आमच ठरलय गावकीसाठी मतदानाला गावाला जायचंच”

एकाच दिवशी मतदानाचा फटका नवी मुंबई ,पनवेलला बसणारकळंबोली दि.१८ (दीपक घोसाळकर) पश्चिम महाराष्ट्रातील नागरिक मोठ्या संख्येने पनवेल सह नवी मुंबईत वास्तव्याला आहेत. लाखो नागरिक, कामगार, माथाडी कामगार व नोकरीच्या निमित्ताने…

रायगड जिल्ह्यात २ हजार ६८० मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क !

रायगड, दि. १७ : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली…

महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना विविध संघटनांचा वाढता पाठींबा !

अबोली रिक्षा महिला संघटना, जय गोपीनाथ प्रतिष्ठान आणिबालाजी सिम्फनी मधील सर्व दहा हौसिंग सोसायटींचा भाजपाला पाठींबापनवेल दि.१७: अबोली रिक्षा महिला संघटना महाराष्ट्र राज्यच्यावतीने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व…

मॉर्निंग वॉकमधून मतदारांशी साधला संवाद !

पनवेल दि.१६: पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे मॉर्निंग वॉकमधून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी भाजपचे…

घानसर टोल नाका येथे तपास कारवाईत सव्वा लाखाची रोकड जप्त !

पनवेल दि.१६ : पनवेल १८८ विधानसभा मतदारसंघ, निवडणूक विभाग, आचारसंहिता पथकांतर्गत दि. १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०९:५० वाजण्याचे दरम्यान कल्याण शिळफटा ते कळंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या धानसर टोल नाका येथे…

You missed

error: Content is protected !!