Category: मुख्य पृष्ठ

कर्जतमध्ये जीवनविद्या मिशनचा ‘आनंद मेळावा २०२४’

मानसिक आरोग्य सुदृढ होण्यासाठी अध्यात्माची जोड महत्त्वाची – प्रल्हाद पैडॉ. विद्याधर लाड आणि डॉ. शिल्पा लाड यांनी प्रल्हाद पैंसोबत मानसिक आरोग्य कसे राखावे या विषयावर साधली संवादात्मक चर्चापनवेल दि.२५: थोर…

रायगड विधानसभा मतदारसंघ; जिल्ह्यातील सात मतदारसंघाचा निकाल

मतदारसंघ निहाय निकालाची विस्तृत माहितीरायगड दि.23: विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील विजयी उमेदवार188 – पनवेल विधानसभा मतदार संघात प्रशांत रामशेठ ठाकूर (भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ), 1 लाख 83 हजार 931…

प्रशांत ठाकूर यांचा आमदारकीचा चौकार

भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषविरोधकांमध्ये सन्नाटाकळंबोली दि.२३ (दीपक घोसाळकर) विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीने भाऊबीज चे दान देऊन अन आपल्या पंधरा वर्षाच्या विकसनशील समाजपयोगी कार्यामुळे प्रेरित झालेल्या मतदारांनी घवघवीत मतदान करून पनवेल विधानसभा…

मतमोजणीसाठी ठाणे जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज; अशी असेल 18 मतदारसंघात मतमोजणी व्यवस्था

ठाणे दि.22 : सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2024 अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मतदान पार पडले असून उद्या दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक…

मतमोजणीसाठी रायगड प्रशासन सज्ज; उद्या निकाल

जिल्ह्यात ७ विधानसभा मतदार संघकुठे असेल मतमोजणी व्यवस्थारायगड दि.२२: विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर, आता २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे उमेदवार आणि मतदारांचे लक्ष लागून आहे. मतदान सुरळीतपणे पार पडल्यानंतर, आता मतमोजणी सुरळीतपणे…

ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण 56.05 टक्के मतदान !

ठाणे, दि. 20 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडले. ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व विधानसभा मतदारसंघातून एकूण 56.05…

लोकशाहीचा उत्सव शांततेत अन उत्साहात:पालिकेचे सेल्फी पॉईंट, पोलिसांची चोख व्यवस्था

कळंबोली दि.२० (दीपक घोसाळकर) : कळंबोली वसाहतीमध्ये लोकशाहीचा उत्सव हा उत्साह पूर्ण वातावरणात शांततेत पार पडला. यासाठी महसूल विभाग, पनवेल महापालिका प्रशासन, आणि पोलीस प्रशासनाने उत्तम कार्यपद्धती आखल्याने मतदान शांततेत…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ : राज्यात दुपारी ३ वाजेपर्यंत ४५.५३ टक्के मतदान

मुंबई, दि. २०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४: राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान

मुंबई, दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची…

You missed

error: Content is protected !!