मुंबई, दि. २०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
अहमदनगर – ४७.८५ टक्के,
अकोला – ४४.४५ टक्के,
अमरावती – ४५.१३ टक्के,
औरंगाबाद – ४७.०५टक्के,
बीड – ४६.१५ टक्के,
भंडारा – ५१.३२ टक्के,
बुलढाणा – ४७.४८ टक्के,
चंद्रपूर – ४९.८७ टक्के,
धुळे – ४७.६२ टक्के,
गडचिरोली – ६२.९९ टक्के,
गोंदिया – ५३.८८ टक्के,
हिंगोली – ४९.६४टक्के,
जळगाव – ४०.६२ टक्के,
जालना – ५०.१४ टक्के,
कोल्हापूर – ५४.०६ टक्के,
लातूर – ४८.३४ टक्के,
मुंबई शहर – ३९.३४ टक्के,
मुंबई उपनगर – ४०.८९ टक्के,
नागपूर – ४४.४५ टक्के,
नांदेड – ४२.८७ टक्के,
नंदुरबार- ५१.१६ टक्के,
नाशिक – ४६.८६ टक्के,
उस्मानाबाद – ४५.८१ टक्के,
पालघर – ४६.८२ टक्के,
परभणी – ४८.८४ टक्के,
पुणे – ४१.७० टक्के,
रायगड – ४८.१३ टक्के,
रत्नागिरी – ५०.०४टक्के,
सांगली – ४८.३९ टक्के,
सातारा – ४९.८२टक्के,
सिंधुदुर्ग – ५१.०५ टक्के,
सोलापूर – ४३.४९ टक्के,
ठाणे – ३८.९४ टक्के,
वर्धा – ४९.६८ टक्के,
वाशिम – ४३.६७ टक्के,
यवतमाळ – ४८.८१ टक्के मतदान झाले आहे.