पोलीस ठाण्यात जप्त वाहनांचा लिलाव !
नवी मुंबई, दि.27: नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस…
वेबसाईड विश्वात प्रथमच
नवी मुंबई, दि.27: नवी मुंबई येथील तळोजा पोलीस ठाण्यात विविध गुन्हयात जप्त असलेल्या वाहनांचा लिलाव दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी तळोजा पोलीस ठाणे आवारात करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस…
“सामाजिक व्यवस्था टिकण्यासाठी लग्न संस्था महत्त्वाची आहे. यासाठी युवांनी सावधपणे लग्नासाठी जोडीदार निवडावा”कर्जत दि.२७: जीवनविद्या मिशन तर्फे आयोजित आनंद मेळाव्यामध्ये चौथ्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात क्षितीजा पवार आणि मेघना पाडवे या…
कामगार नेते महेंद्र घरत यांची यशस्वी मध्यस्थीउरण दि. २७ (विठ्ठल ममताबादे) JNPT मधील एक महत्वाचे बंदर म्हणजे GTI (APMT) या बंदरामध्ये काम करणारे RTGC ऑपरेटर्स हे कामगार नेते महेंद्र घरत…
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणीपनवेल दि.२७: नैना प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीसंदर्भात तातडीने बैठक आयोजित करण्याची आग्रही मागणी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण विधानसभा मतदार…
पनवेल दि.२६: विधानसभा मतदारसंघांमध्ये सलग चौथ्यांदा विजय संपादन केल्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. गेल्या चार दिवसांपासून आमदार प्रशांत ठाकूर व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना अभिनंदन…
प्रथम क्रमांकाच्या राज्यस्तरीय दिवाळी अंकास ०१ लाख रुपये तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयेपनवेल दि.२६: माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास…
नवा CM होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्रीमुंबई दि.२६: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ…
मुंबई, दि.२५: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारी – मार्च २०२५ मध्ये…
पनवेल दि.२५ (विजय पवार) : मागील विधानसभेच्या निवडणुकात मागील चार वेळा पनवेलचा गड निर्विवाद राखणारे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना यावेळी मंत्रिपद मिळावे अशी मागणी पनवेलकर करीत आहेत.ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा…
पनवेल दि.२५ : पनवेल शहरातील श्री रणछोड देवस्थान ट्रस्ट यांच्या श्री रणछोड देवस्थान (शनि मंदिर) या मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम आज सोमवार सकाळी 9 वाजता विधीवतरित्या संपन्न झाला.यावेळी पनवेलचे आमदार प्रशांत…