मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ साठी सकाळी ७ वाजल्यापासून सुरुवात झाली असून
९ वाजेपर्यंत राज्यात ६.६१ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हा निहाय मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे आहे.
अहमदनगर – ५.९१ टक्के,अकोला – ६.० टक्के,अमरावती – ६.६ टक्के, औरंगाबाद-७.५ टक्के, बीड – ६.८८ टक्के, भंडारा – ६.२१ टक्के, बुलढाणा – ६.१६ टक्के, चंद्रपूर – ८.५ टक्के,धुळे – ६.७९ टक्के, गडचिरोली-१२.३३ टक्के, गोंदिया – ७.९४ टक्के, हिंगोली – ६.४५ टक्के, जळगाव – ५.८५ टक्के, जालना – ७.५१ टक्के, कोल्हापूर – ७.३८ टक्के,लातूर ५.९१ टक्के, मुंबई शहर – ६.२५ टक्के, मुंबई उपनगर – ७.८८ टक्के,नागपूर – ६.८६ टक्के,नांदेड – ५.४२ टक्के, नंदुरबार – ७.७६ टक्के,नाशिक – ६.८९ टक्के, उस्मानाबाद- ४.८५ टक्के, पालघर – ७.३० टक्के, परभणी – ६.५९ टक्के,पुणे – ५.५३ टक्के, रायगड – ७.५५ टक्के, रत्नागिरी – ९.३० टक्के,सांगली – ६.१४ टक्के,सातारा – ५.१४ टक्के, सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के,सोलापूर – ५.७,ठाणे ६.६६ टक्के,वर्धा – ५.९३ टक्के,वाशिम – ५.३३ टक्के,यवतमाळ – ७.१७ टक्के मतदान झाले आहे.

Loading

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!