२३ ते २५ जानेवारी ‘नमो चषक २०२५’ चे आयोजन !
पनवेल दि.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य…
वेबसाईड विश्वात प्रथमच
पनवेल दि.१७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल व उरणच्या वतीने दिनांक २३, २४ व २५ जानेवारीला ‘भव्य क्रीडा महोत्सव’ अर्थात ‘नमो चषक २०२५’ चे भव्य…
‘यासाठी मी खर्च करणार असलो तरी यावर सर्वांचा हक्क राहील’पनवेल दि.१७: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नजीक उलवे नोड हा भाग सिडको विकसित करत आहे. अटल सेतूमुळे मुंबईच्या अगदी नजीक आल्याने…
माथेरान दि.१६: (मुकुंद रांजणे) माथेरानमध्ये हेरिटेज हॉटेलमध्ये अनधिकृतपणे विनापरवाना तंबु (टेंट) लावुन मोठ्या प्रमाणात पर्यटकांची राहण्याची व्यवस्था केली जाते. अशीच परिस्थिती बहुतांश हॉटेलमध्ये झाल्यास परवाना धारक हॉटेल मालकांना ह्याची आर्थिक…
उलवा, ता. १६: आम्ही भूमिपुत्र गावाभोवती असणाऱ्या माळरानावर बिनधास्त खेळत होतो, गावोगावी हजारो एकर गुरचरण जमीन होती, मैदाने होती. आज सिडकोने फक्त काँक्रिटचे जंगल निर्माण करून भूमिपुत्रांची कोंडी केली आहे.…
पनवेलदि.१६: विधानसभा निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी चौथ्यांदा विजय मिळवला. या निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या आघाडीनुसार पाच वर्षात त्या संख्येत वृक्षांचे रोपण करण्याचा संकल्प आमदार प्रशांत ठाकूर यांनी केला आहे. त्या…
उलवा, १६ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांचे वडील दिवंगत तुकाराम नारायण घरत यांचा आज दहावा स्मृतिदिन भक्तिमय वातावरणात साजराकरण्यात आला. यावेळी महेंद्र घरत आणि शुभांगी घरत, कुणाल घरत,…
रहिवासी कामगार त्रस्त, वाहन चालकांवर कारवाईची मागणीकळंबोली दि.१४ : तळोजा औद्योगिक वसाहतीतून जाणाऱ्या मुख्य मार्गावरच अनेक चालक बेकायदेशीर वाहने उभी करीत आहेत. चक्क रस्त्यावर वाहने उभी राहत असल्याने मोठ्या प्रमाणात…
नवीन पनवेल वाहतूक शाखेकडून जनजागृतीकळंबोली दि.१४: मकर संक्रांति निमित्त तिळगुळ घ्या गोड बोला असे आपण अनाधिकालापासून बोलत आले आहोत. पण मकर संक्रांतीनिमित्त नागरिक आणि पोलिसांमधील गोडवा वाढवण्यासाठी तिळगुळ घ्या गोड…
कळंबोली दि.१३: ५२ व्या पनवेल तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये सु.ए.सो.माध्यमिक विद्यालय बेलवली शाळेची इयत्ता १० वित शिक्षण घेणाऱ्या पायल अरविंद पाटील हीने वकृत्व स्पर्धा आणि निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक…
जासई, ता. १३: आजचा विद्यार्थी उद्याचा सुजाण नागरिक आहे. दिबांसारखे निःस्वार्थी नेते अलीकडच्या राजकारणात नाहीत, दिबांमुळेच नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांना काहीअंशी न्याय मिळाला आहे. दिबांमुळेच साडेबारा टक्के जमिनीचे वाटप शेतकऱ्यांना…