एकदम कडक नाट्य संस्थेच्या ‘पाटी’ एकांकिकेने पटकाविला राज्यस्तरीय अटल करंडक !
पनवेल दि.१३: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ११…









