Month: April 2021

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण !

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्वानुमते निर्णयमुंबई दि.28: राज्यातील १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

आज आकाशात दिसणार सुपरमून !

मुंबई दि.27: आज मंगळवार २७ एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येणार असल्याने आकाशात सुपरमून दिसणार आहे. त्यामुळे आज चैत्र पौर्णिमेचे चंद्रबिंब १४ टक्के मोठे व ३० टक्के…

राज्यात गेल्या सहा दिवसात ४ लाख ४२ हजार रुग्ण झाले कोरोनामुक्त !

मुंबई, दि.२६: कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात ४ लाख ४२ हजार ४६६ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आज ७१ हजार ७३६ रुग्णांना घरी सोडण्यात…

नवीन पनवेल परिसरात दोन लसीकरण केंद्रांची मागणी !

नवीन पनवेलमध्ये लसीकरण केंद्र वाढवा; खांदा कॉलनीत लसीकरण केंद्र सुरु करा – सभागृहनेते परेश ठाकूरपनवेल दि.२६: महानगरपालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र वाढविण्यात यावेत, तसेच खांदा…

45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या 3 टँकरसह “ऑक्सिजन एक्सप्रेस” कळंबोलीमध्ये दाखल !

अलिबाग,दि.26 : राज्यातील कोविड रुग्णांची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास 45 मेट्रिक टन लिक्विड वैद्यकीय ऑक्सिजनच्या…

एका क्लिकवर मिळवा जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमधील उपलब्ध बेड्स ची माहिती !

अलिबाग दि.23: जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे, या पार्श्वभूमीवर रुग्णांना कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडस् ची,तसेच इतर अनुषंगिक बाबींची माहिती होण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांची ही गरज…

ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचं निधन !

ठाणे दि.22: ज्येष्ठ पत्रकार सोपान बोंगाणे यांचं आज दुपारी निधन झालं. बोंगाणे यांची दोन्ही मुलं ही पुण्यात असल्यामुळं ते गेले काही दिवस पुण्यातच राहत होते. गेल्यावर्षी त्यांना निमोनिया झाला होता.…

नववधूने केले लग्नाच्या हळदीच्या दिवशी रक्तदान !

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे) कोविडच्या कठीण परिस्थितीमध्ये शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत समर्पण ब्लड बँक-घाटकोपर मुंबई यांच्या सहाय्याने सलग दुसऱ्या वर्षीही रामनवमीचे औचित्य साधून कळंबुसरे-उरण येथील साई मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबीर…

मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे वर विचित्र अपघात; मदतीला धावून गेलेल्या दोघांचा जागीच मृत्यू !

पनवेल, दि.20 (संजय कदम) मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळील बोर्ले टोल नाक्याजवळ अपघात झालेल्या गाडीला मदत करण्यासाठी धावून गेलेल्या दोघांवर काळाने घाला घातल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. यामध्ये मदतीसाठी धावून…

Break The chain: आज रात्री ८.०० वाजल्यापासून निर्बंधांची नवीन नियमावली शासनाकडून जाहीर !

अलिबाग दि.20: करोना प्रसार रोखण्यासाठी शासनातर्फे आज रात्री ८ वाजल्यापासून नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. वेळेच्या निर्बंधासह फक़्त ही दुकाने सुरू राहणार आहेत.१) किराणा दुकाने- सकाळी ७ ते ११२)…

You missed

error: Content is protected !!