Month: April 2021

झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी कडक निर्बंध आवश्यक – मुख्यमंत्री !

सर्व पक्षांनी एकमुखाने शासनाच्या निर्णयांना सहकार्य करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहनमुंबई दि. 10: कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच…

जिल्ह्यात 69 हजार 993 जणांनी केली करोनावर मात !

अलिबाग दि.8 : आतापर्यंत म्हणजेच दि. 7 एप्रिल 2021 पर्यंत जिल्ह्यातील 69 हजार 993 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली असून 934 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात…

लसीकरण काही दिवसांकरीता बंद !

पनवेल दि.७: पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोविड 19 लसीकरणाच्या तिसरा टप्पा सुरू आहे. मात्र लसींचा तुटवडा असल्याकारणाने काही दिवस लसीकरण कार्यक्रम बंद करण्यात आला आहे. सध्या कोव्हॅक्सीन आणि कोविशिल्ड अशा…

पनवेलकरांना मालमत्ताकरात ४० ते ५० टक्के सूट मिळणार; महापौरांनी केल्या प्रशासनाला सूचना !

पनवेल दि.6: पनवेल महापालिकेत विकास कामे करण्यासाठी आणि नागरिकांना सुविधा देण्यासाठी महापालिकेला कर लावणे आवश्यक आहे पण तो कर नागरिकांवर अन्याय कारक नसावा. वार्षिक भाडे मूल्य पन्नास टक्के कमी करून…

मालमता कराविषयी विरोधीपक्ष नागरिकांची दिशाभूल करतोय !

पनवेल दि.5: नागरिकांवर अवाजवी मालमत्ता कर लादले जावे याचे आम्ही कधीच समर्थन केले नाही आणि करणारही नाही. मात्र विरोधक या विषयाचा बागलबुवा करून लोकांची दिशाभूल करीत असल्याचे सातत्याने दिसत आले…

रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी; मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ !

मुंबई दि 4: कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली…

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं निधन !

अलिबाग,दि.3: पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी व प्रसिद्ध व्यंगचित्रकार राजेंद्र सरग यांचे करोनाने आज पहाटे निधन झाले. राजेंद्र सरग यांच्यावर ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.कार्यतत्पर,मनमिळावू, शांत, सुस्वभावी म्हणून त्यांचा प्रशासन, माध्यम…

ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख अमृत महोत्सवी गौरवग्रंथाचे प्रकाशन !

पनवेल दि.२: ज्येष्ठ गजलकार ए. के. शेख यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या जीवनकार्यावर आधारित गौरवग्रंथाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनामुळे मोजक्या उपस्थितांसमोर आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या…

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाला वेग; ओलांडला ५० हजाराचा टप्पा !

पनवेल, दि. १: शासनाने कोविन पोर्टल तसेच आरोग्य सेतूद्वारे लसीकरण सुविधा ४५ वर्षावरील सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणास वेग मिळाला आहे.शासनाच्या नव्या नियमानुसार वय…

You missed

error: Content is protected !!