Month: March 2021

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस !

पनवेल दि.२२: भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड – १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.यावेळी वैद्यकीय…

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राज्याचे मुख्य रक्तदान व प्लाझ्मा शिबीर पनवेलमध्ये !

पनवेल दि.२२: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिद भगत सिंग,शहिद राजगुरु व शहिद सुखदेव ह्यांनी आपली आहुती देऊन ९० वर्षांपूर्वी भारतच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी आपले…

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता अखेर सेंट्रल पार्क बंद !

पनवेल दि. २१: पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरानाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामध्ये खारघर नोड मध्ये कोरानाची रूग्णसंख्या वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. कोरानाचा वाढता धोका टाळण्यासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क बंद…

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड !

पनवेल दि.21: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटिश कौन्सिलकडून इंटरनॅशनल डायमेन्शन अवॉर्ड मिळाला आहे. या जागतिक बहुमानामुळे शाळेसह संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला…

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी ठीक ठिकाणी आंदोलने !

पनवेल दि.21: दरमहा १०० कोटी रुपये खंडणी वसुलीचे पोलिसांना टार्गेट देऊन महाराष्ट्राला आणि पोलिसांच्या कर्तृत्वाला काळीमा फासणारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात पनवेल भाजपच्यावतीने उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत…

लोटे औद्योगीक परिसरातिल घरडा केमिक्ल्स कारखान्यामध्ये स्फोट; ४ कामगारांचा होरपळून मृत्यू !

रत्नागिरी दि.२० (सुनिल नलावडे) खेड तालूक्यातील लोटे औद्योगीक परिसरातिल घरडा केमिक्ल्स कारखान्या मध्ये रियाक्टरचा स्फोट होउन घडलेल्या भीषण दुर्घटनेत काहि कामगार होरपळले असुन त्यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाल्याचे पोलीसांकडून सांगण्यात…

खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचे आदेश !

मुंबई, दि.२०: राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये (आरोग्य व इतर अत्यावश्यक सेवा व आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) 50 टक्के…

कोविड लसीकरण केंद्रांची माहिती जिल्हा प्रशासनाने केली जाहीर !

अलिबाग दि.18: संपूर्ण राज्यात शासनाकडून सामान्य जनतेसाठी करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने,…

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जारी केले सुधारित प्रतिबंधात्मक आदेश !

अलिबाग,दि.18: कोविड-19 विषाणूच्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेली परस्थिती विचारात घेता, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.प्रतिबंधित (Containment Zone) क्षेत्राबाहेरील सिनेमा गृह, थिएटर, मल्टीप्लेक्स, नाट्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट…

“वड बँक नर्सरी” वटवृक्ष सामाजिक संस्थेचा अनोखा उपक्रम !

उरण दि:17 (विठ्ठल ममताबादे) वटवृक्षांची नवी मुंबईचा संकल्प हाती घेतलेल्या वटवृक्ष सामाजिक संस्था यापुढे जास्तीत जास्त वटवृक्ष लागवडीबरोबर अनेक वृक्षप्रेमींना मोफत रोप व बीज वाटप अभियान राबवणार असल्याने ह्या वडबँक…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133