Month: March 2021

पनवेलकरांनो सावधान; कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई !

महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस विभाग यांच्या संयुक्त बैठकीत निर्णयपनवेल, दि.३० : कारोना बाधितांच्या वाढत्यासंख्येच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आणि पोलिस विभाग यांच्याव्दारे करण्यात येणाऱ्या कारवाईविषयी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली…

महानगरपालिका क्षेत्रात विविध निर्बंध लागू; सर्व सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील !

पनवेल दि.२८ : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता १५ एप्रिल पर्यंत हे आदेश लागू असून नागरिकांनी या आदेशाचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.२८ मार्च पासून रात्री ८.००…

मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आज मध्य रात्रीपासून जमावबंदी लागू; आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील !

मुंबई दि.२७: कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी खालीलप्रमाणे निर्बंध लावण्यात आले आहेत. यासंदर्भातील आदेश आज राज्य शासनाने जारी केले असून मिशन बिगीन अगेनचे हे आदेश 15 एप्रिल 2021पर्यंत लागू राहतील ठळक मुद्दे…

महाराष्ट्राला वाचविण्यासाठी रणशिंग फुंकावे लागणार – चंद्रकांत पाटील !

पनवेल दि.२७: प्रत्येक वेळी घोटाळे आणि अत्याचार करण्याचे काम महाविकास आघाडी राज्य सरकारच्या माध्यमातून होताना दिसत असून ठाकरे सरकार राज्याचे गुन्हेगारीकरण करण्याचे काम करीत आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष,…

राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी !

रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनामुंबई, दि. २६ : राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना…

मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची होणार कोविड चाचणी !

शॉपींग मॉलमध्ये दर शुक्रवारी सायंकाळी ४.०० नंतर शनिवार आणि रविवारी येणार्‍या प्रत्येकाची अँटीजन कोविड चाचणी बंधनकारकपनवेल, दि. २५: पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी महापालिका आयुक्तांनी या…

हुतात्म्यांच्या स्मरणार्थ संवेदना मोहिमे अंतर्गत देशभरात १५०० हून अधिक रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिरांचे आयोजन !

पनवेल दि.२३: देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिद भगत सिंग,शहिद राजगुरु व शहिद सुखदेव यांनी आपली आहुती देऊन ९० वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात आपले नाव अजरामर केले. ब्रिटिश राजवटीच्या गुलामगिरीचा अंत करण्यासाठी आपले…

जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणासाठीचे पॅटर्न ठरणार !

पनवेल दि.23: पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि खाजगी कोविड लसीकरण केंद्राचे लसीकरण व्यवस्थापक (सेशन मॅनेजर) यांची पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने बैठक घेण्यात आली. नगरसेवक मा.डॉ. अरूणकुमार भगत आणि पालिकेचे मुख्य…

उद्याने-मैदाने विकसित करण्यासाठी 22 कोटी रूपये मंजूर !

पनवेल दि.21: पनवेल महानगरपालिकेची महासभा आज आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे महापौरांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पनवेल, कळंबोली, खारघर, येथील उद्याने विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिडको कडून…

सोशल मीडियावर मेसेजेस् फॉरवर्ड करताना राहा दक्ष..!
महाराष्ट्र सायबरचे आहे आपल्यावर बारीक लक्ष..!

अलिबाग दि.२२: (संकलन-मनोज शिवाजी सानप,जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग)कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता सारासार विचार न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेजेस् पोस्ट करणे, हा एक सामाजिक अपराध आहे. त्यात प्रामुख्याने…

You missed

error: Content is protected !!

Deprecated: stripos(): Passing null to parameter #1 ($haystack) of type string is deprecated in /home/khabarba/public_html/wp-includes/functions.wp-scripts.php on line 133