Month: November 2020

अखेर प्रतीक्षा संपली….. ‘उघडले देवाचे द्वार’ पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी !

मुंबई, दि १५: पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल पर्व सुरू झाले आहे.…

रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती !

वाशी दि.14(विठ्ठल ममताबादे) नवी मुंबई मधील आरोग्य सेवेतील प्रसिद्ध फोर्टिस हॉस्पिटल (हिरानंदानी हॉस्पिटल)मध्ये दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. रांगोळी कला स्पर्धेतून कोरोना योद्धा म्हणून…

नरक चतुर्दशीचं अभ्यंगस्नान चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत !

ठाणे दि.13: नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन हे उद्या असून नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान हे पहाटे साडेपाच पासून सूर्योदयापर्यंत तर लक्ष्मीपूजन ६ वाजल्यापासून रात्री साडेआठ पर्यंत करायचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते…

रांगोळी स्पर्धेचे आयोजन !

पनवेल दि.१२: दिवाळी निमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुक्यातील महिला आणि मुलींसाठी दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर पर्यंत ‘रांगोळी स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे.कोरोना…

यावर्षी दीपावली तीनच दिवस; आकाशातही होणार दीपोत्सव !

ठाणे दि.11: यावर्षी नरक चतुर्दशी – लक्ष्मीपूजन शनिवार १४ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आणि बलिप्रतिपदा – भाऊबीज सोमवार १६ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी आल्याने दीपावलीचा सण तीनच दिवस आला असल्याचे…

एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या निषेधार्थ पनवेल भाजपा तर्फे राज्य सरकार विरोधात निदर्शने !

कर्तव्य न बजावणारे मुख्यमंत्री तसेच परिवहन मंत्री यांनी राजिनामा द्यावा; आमदार प्रशांत ठाकूर !पनवेल दि.10: जनतेच्या भावनांची कदर नसलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सपशेल अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडीने सतत जनतेची फसवणूक…

Coronavirus update (09 November 2020) रायगड जिल्ह्यात आज 76 नव्या रुग्णांची नोंद; 52 हजार 342 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 070 !

अलिबाग,दि. 09 : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 342 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 76 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

पैलवान रुपेश पावशे यांना यंदाचा ‘राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर !

पनवेल दि.8: रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान रुपेश पावशे यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने यंदाचा ‘राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पैलवान रूपेश शिवराम पावशे पनवेल तालुक्यातील नितळस गावचे आहेत. २००२…

Coronavirus update (07 November 2020) रायगड जिल्ह्यात आज 79 नव्या रुग्णांची नोंद; 52 हजार 065 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 209 !

अलिबाग,दि. 07: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 065 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 79 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

शाळांच्या दिवाळी सुट्टीत वाढ; 20 नोव्हेंबर पर्यत ऑनलाईन वर्ग राहणार बंद !

मुंबई, दि.७: यंदा कोरोना संकटामुळे गणेशोत्सव, नवरात्र साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. परिणामी त्याच्या सुट्ट्या शाळांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी सतत ऑनलाईन क्लासेस मध्ये व्यस्त दिसले. मात्र आता…

error: Content is protected !!