अलिबाग,दि. 07: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 065 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 79 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-37, पनवेल ग्रामीण-15, उरण-5, खालापूर-5, अलिबाग-2, मुरुड-2, माणगाव-4, रोहा-1, सुधागड-1, महाड-5, पोलादपूर-2 असे एकूण 79 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 2 व्यक्तींची ( पनवेल (मनपा)-2) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-592, पनवेल ग्रामीण-271, उरण-51, खालापूर-45, कर्जत-20, पेण-62, अलिबाग-63, मुरुड-6, माणगाव-21, रोहा-39, सुधागड-7, श्रीवर्धन-9, म्हसळा-2, महाड-18, पोलादपूर-3 अशी एकूण 1 हजार 209 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-22 हजार 841, पनवेल ग्रामीण-6 हजार 662, उरण-1 हजार 952, खालापूर-2 हजार 537, कर्जत- 1 हजार 659, पेण-3 हजार 741, अलिबाग-4 हजार 726, मुरुड-413, माणगाव- 1 हजार 882, तळा-162, रोहा-2 हजार 310, सुधागड-388, श्रीवर्धन-383, म्हसळा-309, महाड- 1 हजार 691, पोलादपूर-409 अशी एकूण 52 हजार 065 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-68, पनवेल ग्रामीण-32, उरण-1, खालापूर-7, कर्जत-3, पेण-7, अलिबाग-5, माणगाव-3, रोहा-1, पोलादपूर-1 असे एकूण 128 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-561, पनवेल ग्रामीण-131, उरण-111, खालापूर-118, कर्जत-97, पेण-103, अलिबाग-138, मुरुड-24, माणगाव-37, तळा-9, रोहा-88, सुधागाड-26, श्रीवर्धन-21, म्हसळा-13, महाड-75, पोलादपूर-19 असे एकूण 1 हजार 571 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 2 लाख 11 हजार 809 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 158 आहे.