Month: November 2020

राज्यात दिवाळीसाठी विशेष नियमावली जाहीर !

अलिबाग,दि.06: राज्यात प्रमुख शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आजही मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यात कोविड साथ लक्षात घेऊन गेल्या आठ महिन्यांमध्ये आलेले सर्वच सण व उत्सव साधेपणाने, एकत्रित न जमता साजरे…

तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला !

पनवेल दि.५: तळोजा येथील रेल्वे फाटकाजवळील भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याच्या मागणीसाठी भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आले…

‘मास्क नाही-प्रवेश नाही’ यासह सर्व नियमांचे काटेकोर पालन करून नाट्यप्रयोग करा – मुख्यमंत्री !

मुंबई, दि. 5: नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्यप्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या,…

महिलांच्या संरक्षणासाठी सक्षम टीम तयार करणार – महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे !

पनवेल दि.५: महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी तसेच त्यांना संरक्षण मिळवून देण्यासाठी सक्षम टीम तयार करणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी आज येथे दिली.उत्तर…

‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत ५ नोव्हेंबरपासून कंटेनमेंट झोनबाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी !

मुंबई, दि. ४ : दिनांक ५ नोव्हेंबरपासून राज्यातील कंटेनमेंट झोनच्या बाहेरील जलतरण तलाव, योगा संस्था, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोअर खेळांना सुरू करण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. ‘मिशन…

Coronavirus update (03 November 2020) रायगड जिल्ह्यात आज 108 नव्या रुग्णांची नोंद; 51 हजार 541 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 221 !

अलिबाग,दि. 03: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 541 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 108 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता !

मुंबई, दि. २ : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.…

Coronavirus update (01 November 2020) रायगड जिल्ह्यात आज 123 नव्या रुग्णांची नोंद; 51 हजार 239 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 1 हजार 329 !

अलिबाग,दि. 01: स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 51 हजार 239 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 123 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील कोविड…

error: Content is protected !!