Month: September 2020

Coronavirus update (20 September 2020) रायगड जिल्ह्यात आज 554 नव्या रुग्णांची नोंद; 34 हजार 617 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 5 हजार 811 !

अलिबाग दि. 20 :-स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 34 हजार 617 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 554 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांचं निधन !

ठाणे दि.२०: ठाण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत नेर्लेकर यांचं आज निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. श्रीकांत नेर्लेकर म्हणजे आमचे गुरुजी हे ठाण्याचा चालता-बोलता इतिहास होते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते कार्यरत…

राज्यात काही ठिकाणी 2 ते 3 दिवसात मध्यम ते जोरदार पाऊसाची शक्यता !

मुंबई दि.19: बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात रविवारी पुन्हा कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात काही प्रमाणात कमी झालेला पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. येत्या 2 ते…

अधिकमास-पुरुषोत्तम मासाविषयी प्रश्न तुमचे, उत्तर दा. कृ. सोमण यांचे !

प्रश्न (१) आपल्या कालगणनेत अधिकमास का व कसा येतो ? उत्तर- माणसाच्या शरीराचे आरोग्य हे मुख्यत: आहारावर अवलंबून असते. ऋतूप्रमाणे आहार घेतला की आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सणांप्रमाणे आहार…

Coronavirus update (18 September 2020) रायगड जिल्ह्यात आज 615 नव्या रुग्णांची नोंद; 33 हजार 249 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 6 हजार 070 !

अलिबाग दि. 18 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 33 हजार 249 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 615 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज…

रक्त व प्लाझ्मादान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद !

पनवेल दि.17: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने आज खारघर व मोहोपाडा येथे झालेल्या रक्त व प्लाझ्मादान शिबिराला दात्यांचा उत्स्फूर्त…

कोरोनायोध्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार !

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून गुरव कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत पनवेल दि.17: कोरोना योध्दा म्हणून जबाबदारी पार पाडताना सुरेश गुरव यांचे नुकताच कोरोनाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार…

भाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ; सप्ताह निमित्त स्वच्छता मोहीम, जनजागृती पथनाट्य व वृक्षारोपण !

पनवेल दि.16: जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व गरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी देवदूत प्रमाणे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. दरवर्षी पक्षाचे सर्व कार्यकर्ते…

Coronavirus update (15 September 2020) रायगड जिल्ह्यात आज 659 नव्या रुग्णांची नोंद; 30 हजार 818 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 6 हजार 564 !

अलिबाग, दि.15 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 30 हजार 818 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 659 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन !

पनवेल दि.14: देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्यावतीने १७ सप्टेंबर रोजी रक्तदान व प्लाझ्मा दान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.…

You missed

error: Content is protected !!