अलिबाग दि. 18 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 33 हजार 249 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 615 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन
आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-215, पनवेल ग्रामीण-75, उरण-5, खालापूर-30, कर्जत-34, पेण-78, अलिबाग-56, मुरुड-3, माणगाव-24, तळा-7, रोहा-26, सुधागाड-2, श्रीवर्धन-4, म्हसळा-4, महाड-34, पोलादपूर-18 असे एकूण 615 ने वाढ झाली आहे.
आजच्या दिवसात 16 व्यक्तींची (पनवेल (मनपा)-2, पनवेल (ग्रामीण)-1, उरण-1, खालापूर-1, कर्जत-3, पेण-2, रोहा-4, सुधागड-1, पोलादपूर-1) मृत व्यक्ती म्हणून नोंद झाली आहे.
सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-2 हजार 137, पनवेल ग्रामीण-801, उरण-182, खालापूर-268, कर्जत-241, पेण-494, अलिबाग-653, मुरुड-69, माणगाव-381, तळा-44, रोहा-441, सुधागड-58, श्रीवर्धन-55, म्हसळा-43, महाड-165, पोलादपूर-38 अशी एकूण 6 हजार 070 झाली आहे.
कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-13 हजार 552, पनवेल ग्रामीण-4 हजार 280, उरण-1 हजार 436, खालापूर-1 हजार 914, कर्जत- 1 हजार 102, पेण-2 हजार 610, अलिबाग-3 हजार 078, मुरुड-241, माणगाव- 1 हजार 136, तळा-91, रोहा-1 हजार 527, सुधागड-278, श्रीवर्धन-263, म्हसळा-232, महाड- 1 हजार 238, पोलादपूर-271 अशी एकूण 33 हजार 249 आहे.
आज दिवसभरातही पनवेल मनपा-254, पनवेल ग्रामीण-122, उरण-12, खालापूर-21, कर्जत-26, पेण-65, अलिबाग-117, मुरुड-14, माणगाव-23, तळा-19, रोहा-64, सुधागड-7, श्रीवर्धन-3, म्हसळा-6, महाड-29, पोलादपूर-8 असे एकूण 790 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
आतापर्यंत पनवेल मनपा-367, पनवेल ग्रामीण-87, उरण-86, खालापूर-93, कर्जत-60, पेण-85, अलिबाग-85, मुरुड-21, माणगाव-25, तळा-7, रोहा-54, सुधागाड-17, श्रीवर्धन-17, म्हसळा-10, महाड-55, पोलादपूर-15 असे एकूण 1 हजार 084 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
आतापर्यंत जिल्ह्यातून 1 लाख 40 हजार 329 नागरिकांचे SWAB तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 288 आहे.