Coronavirus update (05 September 2020) रायगड जिल्ह्यात आज 769 नव्या रुग्णांची नोंद; 25 हजार 245 जणांनी केली करोनावर मात तर सध्याची रुग्ण संख्या 4 हजार 678 !
अलिबाग, दि.5 :- स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 25 हजार 245 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 769 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन आज दिवसातील…






