मुंबई, दि.२ : राज्यात आज १३ हजार ९५९ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण ५ लाख ९८ हजार ४९६ रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.४८ टक्के आहे. आज १७ हजार ४३३ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात आतापर्यंत सध्या २ लाख ०१ हजार ७०३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १७,४३३ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २९२ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१६२२ (३४), ठाणे- ३०२ (५), ठाणे मनपा-३०१ (१), नवी मुंबई मनपा-३७१ (७), कल्याण डोंबिवली मनपा-५०८ (४), उल्हासनगर मनपा-२५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३६, मीरा भाईंदर मनपा-२१९ (३), पालघर-२५२ (७), वसई-विरार मनपा-१७१ (८), रायगड-४५८ (१०), पनवेल मनपा-२८८ (१), नाशिक-३२७ (६), नाशिक मनपा-६३१ (१४), मालेगाव मनपा-७०, अहमदनगर-३७४ (५),अहमदनगर मनपा-२१२, धुळे-८६ (१), धुळे मनपा-११० (१), जळगाव- ७६२ (१०), जळगाव मनपा-११२ (५), नंदूरबार-१०१ (३), पुणे- ९०२ (९), पुणे मनपा-१७०६ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-१००६ (२), सोलापूर-३६२ (११), सोलापूर मनपा-६१ (२), सातारा-६८३ (६), कोल्हापूर-४०९ (१०), कोल्हापूर मनपा-१९४ (१०), सांगली-४१९ (१०), सांगली मिरज कुपवाड मनपा-३३४ (५), सिंधुदूर्ग-४०, रत्नागिरी-१४६ (२), औरंगाबाद-१९७,औरंगाबाद मनपा-८८ (१), जालना-१३५ (२), हिंगोली-४५ (१), परभणी-३९, परभणी मनपा-४७ (१), लातूर-२०५ (५), लातूर मनपा-११३ (२), उस्मानाबाद-१६८ (६),बीड-१३० (१), नांदेड-१८१, नांदेड मनपा-१४५ (१), अकोला-३८, अकोला मनपा-१४, अमरावती-७ (१), अमरावती मनपा-३० (२), यवतमाळ-१२० (३), बुलढाणा-७४ (१), वाशिम-४७, नागपूर-३१६ (३), नागपूर मनपा-११८४ (३५), वर्धा-६४, भंडारा-७० (१), गोंदिया-१०९ (४), चंद्रपूर-११७, चंद्रपूर मनपा-८४, गडचिरोली-३६, इतर राज्य २४ (१).
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४२ लाख ८४ हजार नमुन्यांपैकी ८ लाख २५ हजार ७३९ नमुने पॉझिटिव्ह (१९.२७ टक्के) आले आहेत. राज्यात १४ लाख ०४ हजार २१३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ७८५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टिव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई: बाधित रुग्ण- (१,४८,५६९) बरे झालेले रुग्ण- (१,१९,७०२), मृत्यू- (७७२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३३०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,८१०)
ठाणे: बाधित रुग्ण- (१,३५,६०४), बरे झालेले रुग्ण- (१,१०,७४६), मृत्यू (३८६१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (२०,९९६)
पालघर: बाधित रुग्ण- (२६,३१९), बरे झालेले रुग्ण- (१९,६४०), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०६८)
रायगड: बाधित रुग्ण- (३१,५४६), बरे झालेले रुग्ण-(२५,१८३), मृत्यू- (८०८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (५५५३)
रत्नागिरी: बाधित रुग्ण- (४४२८), बरे झालेले रुग्ण- (२४९८), मृत्यू- (१५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१७७७)
सिंधुदुर्ग: बाधित रुग्ण- (१३४८), बरे झालेले रुग्ण- (६९३), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६३५)
पुणे: बाधित रुग्ण- (१,८२,२१२), बरे झालेले रुग्ण- (१,२३,२९२), मृत्यू- (४१६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४,७६०)
सातारा: बाधित रुग्ण- (१५,४२६), बरे झालेले रुग्ण- (९०१९), मृत्यू- (३६३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०४२)
सांगली: बाधित रुग्ण- (१५,१९५), बरे झालेले रुग्ण- (८००५), मृत्यू- (४६०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६७३०)
कोल्हापूर: बाधित रुग्ण- (२३,३५९), बरे झालेले रुग्ण- (१६,५२७), मृत्यू- (६८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६१५०)
सोलापूर: बाधित रुग्ण- (२०,४५६), बरे झालेले रुग्ण- (१४,७०५), मृत्यू- (७९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (४९५९)
नाशिक: बाधित रुग्ण- (४१,४५७), बरे झालेले रुग्ण- (२९,५२८), मृत्यू- (९०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११,०२४)
अहमदनगर: बाधित रुग्ण- (२१,६७७), बरे झालेले रुग्ण- (१७,०५१), मृत्यू- (३०३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण-(४३२३)
जळगाव: बाधित रुग्ण- (२८,९७२), बरे झालेले रुग्ण- (२०,१२८), मृत्यू- (८८४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७९६०)
नंदूरबार: बाधित रुग्ण- (२८९७), बरे झालेले रुग्ण- (१५४०), मृत्यू- (७७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८०)
धुळे: बाधित रुग्ण- (८१२४), बरे झालेले रुग्ण- (५९२५), मृत्यू- (२१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९७८)
औरंगाबाद: बाधित रुग्ण- (२३,५८१), बरे झालेले रुग्ण- (१८,००८), मृत्यू- (६७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४८९८)
जालना: बाधित रुग्ण-(४५७६), बरे झालेले रुग्ण- (३०३८), मृत्यू- (१३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१४०१)
बीड: बाधित रुग्ण- (५०१३), बरे झालेले रुग्ण- (३५८५), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टिव्ह रुग्ण- (१३०१)
लातूर: बाधित रुग्ण- (८५६३), बरे झालेले रुग्ण- (५३१४), मृत्यू- (२८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२९६७)
परभणी: बाधित रुग्ण- (२८२४), बरे झालेले रुग्ण- (१३५७), मृत्यू- (८७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३८०)
हिंगोली: बाधित रुग्ण- (१५६०), बरे झालेले रुग्ण- (११६५), मृत्यू- (३७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (३५८)
नांदेड: बाधित रुग्ण- (७८४२), बरे झालेले रुग्ण (३५८२), मृत्यू- (२२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (४०३१)
उस्मानाबाद: बाधित रुग्ण- (६३५३), बरे झालेले रुग्ण- (४२३५), मृत्यू- (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१९४७)
अमरावती: बाधित रुग्ण- (५२९४), बरे झालेले रुग्ण- (४०४८), मृत्यू- (१३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (११०७)
अकोला: बाधित रुग्ण- (४०६७), बरे झालेले रुग्ण- (३११०), मृत्यू- (१५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (८००)
वाशिम: बाधित रुग्ण- (१८६१), बरे झालेले रुग्ण- (१४५१), मृत्यू- (३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (३७९)
बुलढाणा: बाधित रुग्ण- (३५९९), बरे झालेले रुग्ण- (२२३७), मृत्यू- (७५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२८७)
यवतमाळ: बाधित रुग्ण- (३४९२), बरे झालेले रुग्ण- (२१७८), मृत्यू- (८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१२३४)
नागपूर: बाधित रुग्ण- (३१,०३३), बरे झालेले रुग्ण- (१६,९८३), मृत्यू- (७९०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४), ॲक्टिव्ह रुग्ण- (१३,२५६)
वर्धा: बाधित रुग्ण- (१०९०), बरे झालेले रुग्ण- (५२३), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टिव्ह रुग्ण- (५४८)
भंडारा: बाधित रुग्ण- (१२४३), बरे झालेले रुग्ण- (६१८), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६०२)
गोंदिया: बाधित रुग्ण- (१६७८), बरे झालेले रुग्ण- (१०००), मृत्यू- (२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (६५६)
चंद्रपूर: बाधित रुग्ण- (२८३४), बरे झालेले रुग्ण- (१२६९), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (१५४६)
गडचिरोली: बाधित रुग्ण- (८६६), बरे झालेले रुग्ण- (६१३), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (२५२)
इतर राज्ये: बाधित रुग्ण- (७८१), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टिव्ह रुग्ण- (७०८)
एकूण: बाधित रुग्ण-(८,२५,७३९) बरे झालेले रुग्ण-(५,९८,४९६),मृत्यू- (२५,१९५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३४५),ॲक्टिव्ह रुग्ण-(२,०१,७०३)
(टीप: आज नोंद झालेल्या एकूण २९२ मृत्यूंपैकी २०१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू नागपूर -१३,जळगाव -५, पुणे -४, ठाणे -३, अहमदनगर -२, जालना -२, कोल्हापूर -२,पालघर -२, नंदूरबार- १, रायगड -१ आणि नाशिक -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारी नुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)