साहित्याचा मधुघटतर्फे रंगले ऑनलाईन साहित्य अभिवाचन !
पनवेल दि.23: कोरोना महामारीच्या संकटामुळे उद्भवलेल्या लॉक डाऊनच्या काळात ऑनलाईन साहित्यिक उपक्रम हा नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी असल्याचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकर गणेश कोळी यांनी कोकण मराठी साहित्य…










