Month: May 2020

कविसंमेलने जगण्याला उभारी देतात – कवी अरुण म्हात्रे !

पनवेल दि.27: कविसंमेलने जगण्याला उभारी देतात असे मत सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखा आयोजित ऑनलाइन कविसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. लोकनेते, माजी खासदार…

पनवेल तालुक्यातील आदई येथील प्रयाग गॅलेक्सी को.ऑ.हौ.सो. करोना विषाणू बाधित क्षेत्र (Containment Zone) म्हणून घोषित !

अलिबाग, दि.27 : जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील आदई येथे एक व्यक्ती करोना विषाणू बाधित आढळून आल्याने या हद्दीतील करोना बाधित रुग्ण राहात असलेल्या मौजे आदई, ता.पनवेल येथील प्रयाग गॅलेक्सी को.ऑ.हौ.सो.बी विंग…

जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत 39 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 321 तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 482 !

अलिबाग, दि.26 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 26 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 39 (पनवेल मनपा-8,…

जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत 44 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 303 तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 463 !

अलिबाग, दि.25 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 25 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ- 44 (पनवेल मनपा-22, पनवेल…

Coronavirus: पनवेल तालुक्यात आज 29 नवे रुग्ण; महापालिका क्षेत्रात 20 तर ग्रामीण भागात 9 रुग्ण !

पनवेल दि.24: पनवेल महापालिका हद्दीत आज २० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ग्रामीणमध्ये आज कोरोनाचे ९ नवीन आढळले. पालिका क्षेत्रात कामोठ्यात ११, नवीन पनवेल ६ तर ओवेपेठ, तक्का आणि…

जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत ५० ने वाढ होऊन रुग्ण संख्या ३१६ तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या ४०८ !

अलिबाग, दि.२४ : जिल्हा प्रशासनाने दि.०१ मार्च ते २४ मे २०२० दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ- ५० (पनवेल मनपा-२०, पनवेल…

जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत 54 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 301 तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 373 !

अलिबाग, दि.23 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 23 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-54 (पनवेल मनपा-19, पनवेल (ग्रा)-8,…

भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार – जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर !

पनवेल दि.23: रक्ताची गरज लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा पुन्हा एकदा रक्त तुटवडा भरुन काढणार आहे, अशी माहिती युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली आहे. कोविड-१९…

सिडकोचा निर्णय; नळ जोडणी धारकांना पुढील ६ महिने जुन्या दराने देयके प्राप्त होणार !

नवी मुंबई दि.23: सध्या जगभर पसरलेल्या कोविड – १९ या राष्ट्रीय आपत्तीच्या पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाने पाण्याची देयके सुधारित दराने वसूल करण्याचा निर्णय ६ महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना…

लॉकडाऊनमध्ये अडकलेले 41 हजार 698 मजूर रेल्वेने स्वगृही रवाना !

अलिबाग, दि.23 : लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, ओरिसा व राजस्थान या राज्यातील तब्बल 41 हजार 698 मजूर/व्यक्तींना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही सुखरुपपणे…

error: Content is protected !!