अलिबाग, दि.२४ : जिल्हा प्रशासनाने दि.०१ मार्च ते २४ मे २०२० दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ- ५० (पनवेल मनपा-२०, पनवेल (ग्रा)-९, उरण-१०, कर्जत -३, अलिबाग – २, माणगांव-५, पोलादपूर-१).
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- ३५ (पनवेल मनपा-१२, पनवेल ग्रामीण-१३, उरण-९, महाड -१).
दिवसातील मृत पावलेले रुग्ण- ०
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (०१/०३/२०२० ते २४/०५/२०२०) – १ हजार ६४३, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु १४ दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – १ हजार ५८९, कोविड-१९ बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- २५ हजार ५५२, कोविड-१९ बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु १४ दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- ११ हजार ३९० आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- १३ हजार ०९६, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- ३०९. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या-७५७.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण ३१६ (पनवेल मनपा-१४७, पनवेल ग्रामीण-५९, उरण-५१, खालापूर-१, कर्जत-४, पेण-४, अलिबाग-६, मुरुड-३, माणगाव-२९, तळा-१, रोहा-५, श्रीवर्धन-१, महाड-१, पोलादपूर-४).
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण ४०८ (पनवेल मनपा-२०८, पनवेल ग्रामीण ८७, उरण-९६, खालापूर-२, कर्जत-३, पेण-१, अलिबाग-३, तळा-१, श्रीवर्धन-५ महाड -१, पोलादपूर-१).
मयत नागरिकांची संख्या-३३ (पनवेल मनपा-१६, पनवेल ग्रामीण-५, खालापूर-१, कर्जत-२, अलिबाग-१, मुरुड-१, श्रीवर्धन-२, म्हसळा-१, महाड-३, पोलादपूर-१).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- २ हजार ७००, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- ३६, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-२ हजार ६६४, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- १ हजार ८११, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- ९६. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- ७५७.