अलिबाग, दि.23 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 23 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,

दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-54 (पनवेल मनपा-19, पनवेल (ग्रा)-8, उरण-1, पेण-1, मुरुड-2, माणगांव-14, तळा-1, रोहा-5, पोलादपूर-3).
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 56 (पनवेल मनपा-14, पनवेल ग्रामीण-10, उरण-32).
दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 3(पनवेल मनपा-1, पनवेल (ग्रा.)-2).

जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 23/05/2020) – 1 हजार 640, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 25 हजार 502, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 11 हजार 390 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 096, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या-707. सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 301 (पनवेल मनपा-139, पनवेल ग्रामीण-63, उरण-50, खालापूर-1, कर्जत-1, पेण-4, अलिबाग-4, मुरुड-3, माणगाव-24, तळा-1, रोहा-5, श्रीवर्धन-1, महाड-2, पोलादपूर-3).
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 373 (पनवेल मनपा-196, पनवेल ग्रामीण 74, उरण-87, खालापूर-2, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5, पोलादपूर-1).
मयत नागरिकांची संख्या-33 (पनवेल मनपा-16, पनवेल ग्रामीण-5, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-1, मुरुड-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर-1).

नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 555, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 519, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 742, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 70. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 707.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!