अलिबाग, दि.22 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 22 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-30 (पनवेल मनपा-14, पनवेल (ग्रा)-6, उरण-2, अलिबाग-3, मुरुड-1, श्रीवर्धन-3, म्हसळा-1).
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 47 (पनवेल मनपा-15, पनवेल ग्रामीण-11, उरण-19, खालापूर-1, तळा-1)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 4 (पनवेल मनपा-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-1).
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 22/05/2020) – 1 हजार 640, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 25 हजार 448, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 11 हजार 390 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 096, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 653.
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 306 (पनवेल मनपा-135, पनवेल ग्रामीण-67, उरण-81, खालापूर-1, कर्जत-1, पेण-3, अलिबाग-4, मुरुड-1, माणगाव-10, श्रीवर्धन-1, महाड-2,).
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 317 (पनवेल मनपा-182, पनवेल ग्रामीण 64, उरण-55, खालापूर-2, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, तळा-1, श्रीवर्धन-5, पोलादपूर-1).
मयत नागरिकांची संख्या-30 (पनवेल मनपा-15, पनवेल ग्रामीण-3, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-1, मुरुड-1, श्रीवर्धन-2, म्हसळा-1, महाड-3, पोलादपूर-1).
नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 501, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 465, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 742, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 70. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 653.