अलिबाग, दि. 21: जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 21 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे,
दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ-33 (पनवेल मनपा-13, पनवेल (ग्रा)-12, उरण-4, खालापूर-1, कर्जत-1, माणगाव-1, महाड-1).
दिवसातील कोविड बाधित बरे झालेले रुग्ण- 50 (पनवेल मनपा-16, पनवेल ग्रामीण-18, उरण-16)
दिवसातील मृत पावलेले रुग्ण- 3 (पनवेल मनपा-2, कर्जत-1).
जिल्ह्यातील एकूण परदेश प्रवासावरून परतलेल्या नागरिकांची संख्या (01/03/2020 ते 21/05/2020) – 1 हजार 637, परदेश प्रवासावरुन परतल्यानंतर निरीक्षणाखाली असलेल्या परंतु 14 दिवसांचा incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या – 1 हजार 589, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात निरीक्षणाखाली असलेल्या नागरिकांची संख्या- 24 हजार 380, कोविड-19 बाधित व्यक्तींच्या संपर्कात असलेल्या व घरामध्ये अलगीकरणात Home Quarantine ठेवलेल्या परंतु 14 दिवसांचा Incubetion कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या- 10 हजार 327 आज रोजी घरामध्ये अलगीकरण आत Home Quarantine असलेले नागरिक- 13 हजार 121, शासकीय अलगीकरण कक्षामध्ये Institutional Qurantion असलेले नागरिक- 309. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 623.  
सद्य:स्थितीत करोना +ve असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या- एकूण 327 (पनवेल मनपा-137, पनवेल ग्रामीण-72, उरण-98, खालापूर-2, कर्जत-1, पेण-3, अलिबाग-1, माणगाव-10, तळा-1, महाड-2).
कोविड-19 ने बाधित झालेले व उपचारानंतर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या- एकूण 270 (पनवेल मनपा-167, पनवेल ग्रामीण 53, उरण-36, खालापूर-1, कर्जत-3, पेण-1, अलिबाग-3, श्रीवर्धन-5, पोलादपूर-1). 
मयत नागरिकांची संख्या-26 (पनवेल मनपा-14, पनवेल ग्रामीण-3, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-1, मुरुड-1, महाड-3, पोलादपूर-1). 

नागरिकांच्या SWAB तपासणीबाबत माहिती पुढीलप्रमाणे-
जिल्ह्यातून कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 2 हजार 418, कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणी केल्यानंतर SWAB Testing न करण्याचा निर्णय घेण्यात आलेल्या नागरिकांची संख्या- 36, SWAB तपासणी केलेल्या नागरिकांची संख्या-2 हजार 382, तपासणीअंती ‘-’ ve रिपोर्ट प्राप्त नागरिकांची संख्या- 1 हजार 686, तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या- 73. आतापर्यंत जिल्हृयात तपासणी अंती ‘+’ ve रिपोर्ट प्राप्त एकूण नागरिकांची संख्या- 623.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!