Month: December 2019

पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू व्हावा – एस.एम.देशमुख !

पनवेल दि.१७: पत्रकार संरक्षण कायदा केंद्र सरकारने संमत करून तो देशभर लागू करावा, यासाठी पुढील काळात प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली…

‘एक पाऊल स्वच्छतेसाठी’ धावणार नवी मुंबई !

नवी मुंबई दि.१७: नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी स्टर्लिंग इन्स्टिटयुट, नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने “नवी मुंबई महापौर मॅरेथॉन” (“NAVI MUMBAI MAYOR MARATHON) In Association…

स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे व्यावसायिक पुनर्वसन करा !

पनवेल दि.१७: तळोजा एमआयडीसी मधील काही दुकाने, गॅरेज व काही कार्यालयांवर अतिक्रमण विरोधी तोडू कारवाई करण्यात येणार आहे. या संदर्भात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील…

महाराष्ट्राचे सुपुत्र ले.जनरल मनोज नरवणे देशाचे नवे लष्करप्रमुख !

नवी दिल्ली, 17: केंद्र शासनाने महाराष्ट्राचे सुपुत्र ले. जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख म्हणून निवड केली आहे. विद्यमान लष्करप्रमुख बिपीन रावत येत्या 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त…

‘पनवेल फेस्टिवल’ २० डिसेंबरपासून !

पनवेल दि.१७: रोटरी क्लब ऑफ पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात येणारा ‘पनवेल फेस्टिवल’ यंदा २० ते २९ डिसेंबरदरम्यान खांदेश्वर येथील सर्कस मैदानात रंगणार आहे. आपल्या प्रगतीमध्ये आपल्या सुखी जीवनात समाजाचे सहकार्य…

पहिला ‘विज्ञान कट्टा’; मराठी विज्ञान परिषद ठाणे विभागाचा उपक्रम !

ठाणे दि.१६: आपले जीवन सुखी, आनंदी व समृद्ध करायचे असेल तर जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायला हवा. 26 डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. त्याची वैज्ञानिक माहिती प्रत्येकाने करून घ्यावयास…

रुचिता लोंढे यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

पनवेल दि.१६: येथील महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १९ मध्ये होणार्‍या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या कन्या रूचिता गुरूनाथ लोंढे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रूचिता या अर्किटेक्ट…

टीजेएसबीच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड: अध्यक्षपदी विवेक पत्की, उपाध्यक्षपदी शरद गांगल !

ठाणे १६ : सहकार क्षेत्रातील आघाडीच्या असणाऱ्या टीजेएसीबी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. या संचालक मंडळाचा कालावधी २०२० ते २०२५ असा आहे. बँकेच्या अध्यक्षपदी सीए विवेक पत्की,…

‘थिबा राजवाडा संगीत महोत्सव’ यंदाही प्रतिभावान कलाकारांची उपस्थिती !

रत्नागिरी दि.१५(सुनील नलावडे) केवळ रत्नागिरीचीच नव्हे तर कोकणच नाव सांस्कृतिक विश्वात भारतभरात पोहोचवणारा आर्ट सर्कल आयोजित थिबा राजवाडा संगीत महोत्सव दि. 24, 25 आणि 26 जानेवारी रोजी साकारत आहे. शास्त्रीय…

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून साकारला वनराई बंधारा !

पेण-दि.15 (देवा पेरवी) विशेष श्रमदान शिबिरातून ज्युनिअर कॉलेज जोहेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पेण तालुक्यातील आंबिवली येथे ग्रामस्थ व कृषी विभागाच्या सहकार्याने श्रमदानातून 25 मीटर लांब व 5…

error: Content is protected !!