Month: December 2019

गिटार मॅन डॉ. चार्ल्स नोरोन्हा (एबीसी सेंटर फॉर एक्सीलेंस इन म्युझिक) 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps डॉ. चार्ल्स नोरोन्हा हे गेली १४ वर्षे संगीत क्षेत्रात काम करत असून त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर…

पनवेल शहर कात टाकतंय – उपमहापौर विक्रांत पाटील (पनवेल महानगरपालिका) 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल शहरातील नागरी, सामाजिक आणि मूलभूत सुविधांची होत असलेली कामे पाहता पनवेल कात टाकतंय – उपमहापौर…

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरण, ठेवीदारांचे पैसे द्या, जाहीर सत्कार करू!

पनवेल दि.१४: विवेक पाटील यांनी कर्नाळा बँकेच्या समोर उभे राहून ठेवीदारांना एक महिन्याच्या मुदतीत पैसे देण्याचे आश्वासन देऊन त्या मुदतीत पैसे द्यावे, त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे खुले आव्हान…

‘राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा’ पुणे येथील प्राथमिक फेरीला सुरुवात

पनवेल दि.१४: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सहाव्या अटल करंडक राज्यस्तरीय…

रामेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे रौप्यमहोत्सवी वर्ष !

मुंबई दि.14: (किशोर गावडे) संगीत भजन हा सांप्रदायिक एकता व एकात्मता वृद्धिंगत करण्याचा संतांनी दिलेला एक उत्तम ठेवा असून याद्वारे श्री रामेश्वर प्रा.भजन मंडळ,भांडुप मुंबई,भजन सम्राट वै. काशीराम परब बुवा…

पनवेल ग्रामीण विभागात वीजचोरीच्या प्रकरणामध्ये १४ लाखांची वसुली !

मुंबई दि. १३: महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विविध कार्लयाने माघील दोन महिन्यापासून वीजचोरांविरूद्ध धडक मोहीम राबवली असून महावितरणच्या पनवेल ग्रामीण विभागातील विशेष पथकाने माहे नोव्हेंबर व डिसेंबर २०१९ मध्ये…

चित्रकलेच्या माध्यमातून कर्करोग जनजागृती !

चिपळूण दि.१३ (सुनील नलावडे) कर्करोगाचे निदान प्राथमिक अवस्थेत झाल्यास नक्कीच त्यावर सकारात्मक यशस्वी उपचार होऊ शकतात हाच संदेश घराघरात पोहचविण्यासाठी आँन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटर विविध कार्यक्रमांव्दारे जनजागृती करत आहे.…

ठाणे येथे 13 ते 23 डिसेंबर या कालावधीत सैन्यभरतीचे आयोजन !

अलिबाग, दि.13: मुंब्रा ठाणे येथे दिनांक 13 ते 23 डिसेंबर 2019 दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय सैन्यामध्ये होणारी भरती प्रक्रिया पुर्णत: पारदर्शक असून, यामध्ये कुठल्याही स्तरावर पैशांची…

ज्येष्ठांचा भक्कम आधारवड, ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका !

अलिबाग (उमाजी केळुसकर) – ज्येष्ठ नागरिक संस्था, भालनाका ही परिसरातील ज्येष्ठांचा आधारवड असून या संस्थेचे सामाजिक कार्यही तेवढेच तोलामोलाचे आहे, असे गौरवोद्गार साहित्यिक, वरिष्ठ पत्रकार उमाजी केळुसकर यांनी काढले. ज्येष्ठ…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता १९० मुक्त चिन्हे, राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी !

मुंबई, दि.11: राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष…

error: Content is protected !!