Month: December 2019

अंत्यविधी सेवा संस्थेला आर्थिक मदत !

पनवेल दि.२६: गोर गरीब व गरजू लोकांचा मोफत अंत्यविधी व अंत्यविधी साठी मोफत अॅम्बुलन्स सुविधा पुरविणाऱ्या अंत्यविधी सेवा संस्था पनवेल या संस्थेला सामाजिक जाणीव असणारे व नेहमीच गोर गरीबांना मदत…

सिडको उभारणार गाढी नदीवर नवीन पुल !

पनवेल दि.२६: आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पनवेल शहरातील वाहतूक विषयी भविष्यात अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरणारा गाढी नदीवरील वडघर येथील ब्रिटिशकालीन बंद असलेला धोकादायक पुल पाडून त्या ठिकाणी नव्याने पुल उभारावा, ही…

परेश ठाकूर यांना डॉक्टरेट !

पनवेल दि.२६: पनवेल महापालिका सभागृह नेते परेश रामशेठ ठाकूर यांच्या कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय केईआयएसई इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी च्या वतीने डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली आहे. शुक्रवार २७ डिसेंबर रोजी…

खासबात – पनवेल फेस्टिवल २०१९

पनवेलकरांचा फेस्टिव्हल ठरलेला रोटरी फाऊंडेशनचा ‘पनवेल फेस्टिव्हल’ शुक्रवारपासून सुरू झाला असून. या फेस्टिवल मध्येहि खरेदी साठी विविध प्रकारचे स्टॉल्स, खवय्यांसाठी व्हेज-नॉन व्हेज स्टॉल्स,मुलांसाठी खेळण्याची साधने, आणि दररोज स्थानिक कलाकारांचे तसेच…

खगोलप्रेमींना दुर्बीणीतून खंडग्रास ग्रहण पाहण्याची संधी !

ठाणे दि.२४: डाॅ. अब्दुल कलाम कल्पकता केंद्रातर्फे गुरुवार २६ डिसेंबर रोजी गोदुताई परुळेकर उद्यान, चांदीवाला काम्प्लेक्स समोर,चंदनवाडी ठाणे पश्चिम येथे सर्वांना सकाळी ८-०४ ते १०-५५ वाजेपर्यंत दुर्बीणीतून खंडग्रास सूर्यग्रहण दाखवून…

खमंग मेजवानी – पनवेल फेस्टिवल मधील खवय्येगिरी !

थंडीची चाहूल लागली, की अनेक फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम, वेगवेगळी प्रदर्शनं सुरू होतात. पनवेलकरांचा फेस्टिव्हल ठरलेला रोटरी फाऊंडेशनचा ‘पनवेल फेस्टिव्हल’ शुक्रवारपासून सुरू झाला असून. या फेस्टिवल मध्येहि खरेदी साठी विविध प्रकारचे…

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा !

पनवेल दि.२२: भारताची आवश्यकता असलेल्या नागरीकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ शनिवार पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामान्य नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर…

गुरुवारी कंकणाकृती सूर्यग्रहण; महाराष्ट्रातून ग्रहणदर्शन !

मुंबई दि.२२: या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण येत्या गुरुवारी दि. २६ डिसेंबर रोजी होणार असून या सूर्यग्रहणाची कंकणाकृती स्थिती कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या राज्यातील काही भागातून दिसणार असून उर्वरित भारतातून…

निसर्गमित्रांसोबत चला ‘गाढी नदी वाचवू या’ !

पनवेल दि.२१: स्वच्छता हि सेवा आणि कर्तव्य आहे, त्यामुळे सर्वांनी भविष्याचा विचार करून स्वच्छतेचे महत्व अंगिकारले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केले. निसर्गमित्र पनवेलच्या वतीने ‘गाढी…

कर्करोग ग्रस्तांसाठी वेदनामुक्तीचा दूत – प्रसाद अग्निहोत्री ! (360 degree video)

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी वेदनामुक्तीचा दूत म्हणून प्रसाद अग्निहोत्री 1990 सालापासून रुग्ण सेवा करीत आहेत. कॅन्सर पेशंटना…

error: Content is protected !!