Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

कर्करोग ग्रस्त रुग्णांसाठी वेदनामुक्तीचा दूत म्हणून प्रसाद अग्निहोत्री 1990 सालापासून रुग्ण सेवा करीत आहेत. कॅन्सर पेशंटना शारीरिक आर्थिक मानसिक यातना होत असतात विशेष करून गरजू रुग्णांसाठी या यातना कमी करण्याचे काम अग्निहोत्री गेली तीस वर्षे करीत आहेत त्याचबरोबर रक्तदान क्षेत्रातही ही लोकांना प्रेरित करण्याचे काम ते करीत असतात.

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

You missed

error: Content is protected !!