आमदारकी म्हणजे पक्ष अन संघटनेने व्यक्त केलेला विश्वासच – आमदार विक्रांत पाटील !
कळंबोली दि.१६ (दीपक घोसाळकर) विद्यार्थी परिषदेमध्ये असताना संघ संस्काराने परिपूर्ण झालो. पक्ष आणि संघटनेचे काम विद्यार्थीदशे पासूनच करत आलो. पक्षाने दिलेली सर्व जबाबदारी चोखपणे पार पडून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत…









