Category: लाईफस्टाईल

एसटी महामंडळास प्रवासी वाहनांमधून मालवाहतूक करण्यास परवानगी; कोकणच्या हापूस आंब्या पासून प्रारंभ !

मुंबई दि.२३: प्रवासी वाहतूकी बरोबरच एसटी महामंडळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या मालाची वाहतूकही करणार आहे…कारण महाराष्ट्र शासनाने दिनांक 18 मे 2020 रोजी प्रसारित केलेल्या अधिसूचनेद्वारे कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी…

ओरियन माॅलमधील बिग बाजारवर गुन्हा दाखल !

पनवेल दि. 22 : पनवेल महापालिका आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली होती. कोरोना चा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे.…

Coronavirus: जिल्ह्यात आज नवीन रुग्ण संख्येत 19 ने वाढ होऊन रुग्ण संख्या 347 तर कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांची संख्या 220 !

अलिबाग, दि.20 : जिल्हा प्रशासनाने दि.01 मार्च ते 20 मे 2020 दरम्यानचा जिल्ह्यातील करोना संबंधीत नागरिकांचा तपशिल कळविला आहे, दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत झालेली वाढ – 19 (पनवेल मनपा–16,…

ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन !

पनवेल दि.१५: भारतीय जनता पार्टी पनवेल प्रभाग क्रमांक १९ तर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हि स्पर्धा एकूण ८ गटामध्ये असून पनवेल महानगरपालिका प्रभाग क्र. १९ साठी मर्यादित…

सारिका नवाते, Coffe आणि बरंच काही…..

पनवेल दि.15: लॉकडाऊन हा शब्द सद्या सर्वांच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे आणि तो अंगवळणी पण पडला आहे….लॉकडाऊनच्या या कालखंडात आदर्श समूहाचे चेअरमन धनराजजी विसपुते यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सीमा…

विवाहाच्या वाढदिवसानिमित्त म्हात्रे दाम्पत्यांकडून महापौर सहाय्यता निधीस ५० हजाराची आर्थिक मदत !

पनवेल दि.१४: विवाहाचा ५० वा वाढदिवस म्हणजे सुवर्णमहोत्सवी लग्न वर्ष. आणि हा दाम्पत्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आनंदाचा आणि जोडीच्या यशस्वी जीवनाची वाटचालीचा सुवर्ण क्षण असतो, त्या अनुषंगाने ५० वा विवाह…

लाॅकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना सोमवारपासून एसटीची मोफत बस सेवा !

मुंबई : दि.९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत आपल्या घरापासून दूर राज्यातील विविध भागांमध्ये अनेक मजूर, कामगार, विद्यार्थी ,भाविक यात्रेकरू अडकले आहेत. त्यांना त्यांच्या…

अत्यावश्यक सेवेतील पार्सल ट्रेनची रूळावरील ट्रॉलीला धडक; इंजिनचे नुकसान !

रत्नागिरी दि.06 (सुनिल नलावडे) आज दुपारी कोकण रेल्वे मार्गावर कोविड 19 पार्सल ट्रेन रूळावर काम करणाऱ्या विद्युतीकरण कामाच्या ट्रॉलीला धडकली. येणारी पार्सल ट्रेन काम करणाऱ्या मजुरांना दिसताच त्यांनी ट्रॉली रूळावरच…

गर्दीच्या नियोजनाकरिता व्यापारी प्रतिनिधींसोबत चर्चा !

पनवेल दि.02: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरण नाका ते टपाल नाक्यादरम्यानच्या मार्केट परिसरातील गर्दीचे नियोजन करण्याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापालिका आयुक्त गणेश देशमुख, सभागृहनेते परेश ठाकूर आणि व्यापारी प्रतिनिधींची नुकतीच सविस्तर…

कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी विसपुते कॉलेजची ऑनलाइन ‘जाणीवजागृती’ !

पनवेल दि.०१: आज १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन… सद्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे, यामुळे गेले अनेक दिवस घरात राहिल्याने नकारात्मकतेमध्ये वाढ झाली…

You missed

error: Content is protected !!