Category: मुख्य पृष्ठ

नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2020 ची प्रारुप प्रभाग रचना आरक्षण सोडत संपन्न !

नवी मुंबई दि.१: राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र यांचे आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2020 च्या अनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना आणि महिला आरक्षण सोडत आज विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे…

मध्य रेल्वे मार्गावर पहिल्या एसी लोकलचा शुभारंभ ! 360 degree video

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.३०: या एसी लोकलचे खास महत्व म्हणजे याचे सारथ्य महिला मोटर वूमन मनीषा मस्के यांनी…

मीटरनुसार भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर होणार कारवाई !

कारवाईसाठी वायूवेग पथकाची निर्मिती !पनवेल दि.२८: मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास टाळाटाळ करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. रिक्षा चालकांची मुजोरी वाढत असून भरमसाठ भाडे आकारणीमुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत.…

उरण येथे 30 जानेवारी रोजी रोजगार मेळावा !

नवी मुंबई, दि. 27: महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल/रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, बोकडविरा, उरण जि.रायगड यांच्या…

केंद्र शासनाकडे प्रलंबित प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी खासदारांची समिती !

मुंबई, दि. 27 : महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्र शासनाकडे मांडावेत. राज्याच्या विकासाशी निगडीत सर्वच मुद्यांवर महाराष्ट्राची एकजूट दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

महाराष्ट्रातील ५४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक !

नवी दिल्ली, दि. 25 : उल्लेखनीय कामगीरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक केंद्रीय गृहमंत्रालयाने आज जाहीर केले आहेत. देशातील 1040 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले असून…

पनवेल मनपा क्षेत्राच्या ग्रामपंचायतीतील ३२० कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणार – नगरविकासमंत्री !

मुंबई, २३:- पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये काम करणाऱ्या ३२० कर्मचाऱ्यांना पनवेल महापालिकेच्या सेवेत एका महिन्यात समाविष्ट करून घेण्याचे आश्वासन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयात पनवेल मनपाक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या…

येत्या २७ जानेवारीपासून ‘मुंबई २४ तास’ !

मुंबई, दि.२२: मुंबईतील रोजगार निर्मिती, पर्यटन विकास आणि अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकणाऱ्या महत्वाकांक्षी अशा ‘मुंबई 24 तास’ संकल्पनेला आता मूर्त स्वरुप प्राप्त होत आहे. या संकल्पनेबाबत पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य…

महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा येणे आवश्यक – राज्यपाल !

ठाणे दि. १५ : महाराष्ट्र आणि उत्तराखंड या दोन राज्यामध्ये सांस्कृतिक आदान प्रदान व एकतेची भावना आहे. मराठी आणि उत्तराखंडातली पहाडी भाषा या दोन भाषांमध्ये बरेचसे साधर्म्य आहे. मराठी बोलणं…

चित्रपटसृष्टीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या नवोदितांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा !

मुंबई, दि. 15 : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.18 जानेवारी 2020 रोजी सकाळी 11.00 ते 4.00 या वेळेत…

You missed

error: Content is protected !!