तरुणांनी “संवादक” होऊन संविधानातील मूल्ये अंतिम मांणसापर्यन्त पोहोचवावी – मुक्ता दाभोळकर ! 360 degree video !
पनवेल दि.26: तरुणांनी संविधानाचे “संवादक” होऊन खेड्यापाड्यातील अंतिम माणसापर्यंत भारतीय संविधानातील मूल्ये पोहोचविल्याशिवाय देशातील असंविधानिक प्रक्रियांना आळा बसणार नसल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी व्यक्त केले आहे.कुष्ठरोग निवारण समिती…










