Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps

पनवेल दि.१०: सीएए अर्थात नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देण्यासाठी पनवेल परिसरात भाजपच्या वतीने उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी विराट मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम सह सीएए समर्थनाच्या घोषणांनी पनवेल परिसर दणाणून गेला. या रॅलीला कार्यकर्त्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बाइक रॅलीची ३६० डिग्री कॅमेराच्या माध्यमातून टिपलेली काही क्षणचित्रे…

By खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

error: Content is protected !!