‘संकट काळात केलेली मदत जनता कधीच विसरणार नाही’ – जरीना शेख !
पनवेल दि.१६: जरीना शेख यांनी पनवेल विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना सांगितले कि, कोरोना आणि त्यामुळे आलेल्या लॉक डाऊन परिस्थितीत नागरिकांवर उपासमारीची वेळ आली होती. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्यतत्पर आमदार…










