मराठी ही हृदयाची भाषा, ती माणसाला मोठेच बनवते – कवी अरूण म्हात्रे ! 360 degree photography !
पनवेल दि.२६: जगात बोेलणार्या भाषांमध्ये मराठी भाषेला मानाचे स्थान असून मराठी भाषिक व्यक्तींनी जगावर प्रभुत्व गाजवले, इंग्रजी बोला पण मराठी सोडू नका. मराठी ही हृदयाची भाषा आहे ती माणसाला मोठेच…










