Category: मुख्य पृष्ठ

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा रद्द !

मुंबई, दि. 20 : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे. आज या संदर्भात…

देशात 22 मार्च रोजी COVID-19 विरोधात ‘जनता कर्फ्यू’ पाळावा- पंतप्रधान नरेंद्र मोदी !

नवी दिल्ली दि.१९: कोरोना व्हायरस म्हणजेच सीओव्हीआयडी-19 संकटाचा सामना करण्यासाठी येत्या 22 मार्च (रविवार) रोजी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत ‘जनता कर्फ्यू’ आयोजित करण्यात आला आहे. जनता कर्फ्यू…

अखेर त्या बिल्डरवर गुन्हा दखल ।

पनवेल दि.१४: पनवेलमधील महालक्ष्मी गृहनिर्माण सोसायटीची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकांवर मोफा कायद्यांतर्गत अखेर गुन्हा दाखल झाला. मागील वीस वर्षाच्या लढाई बाबत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी खबरबातने केलेली खासबात…

कोकणावर अन्याय करू नका – आमदार प्रशांत ठाकूर यांचे सरकारला आवाहन !

पनवेल दि.१४: (हरेश साठे) निसर्गाने संपदा असलेल्या कोकणावर अन्याय करू नका, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत केले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी…

कोरोना प्रतिबंधासाठी शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या ३१ मार्च पर्यंत बंद !

मुंबई, दि.14 : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायदा लागू झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या शहरी क्षेत्रातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या 31…

मुंबई-ठाण्यासह नवी मुंबईतील सिनेमागृहे, नाट्यगृहे आज मध्यरात्रीपासून बंद !

मुंबई दि. १३: राज्यात करोनाचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड आणि नागपूर येथील जीम, सिनेमागृहे, जलतरण…

रत्नागिरीतील तेरशे शिंमगोत्सव !

रत्नागिरी दि.८ (सुनिल नलावडे) तेरशे शिंमगोत्सवाचे पहिले होम शनिवारी दुपारी 11.30 च्या मुहुर्तावर लागले. करजुवे गावातील गावकरी, मानकरी यांनी होळदेवाची पुजा करून पारंपारिक पध्दतीने मंगलाष्टके झाल्यावर फेर धरत सनई वादयांच्या…

प्रभातने करून दाखवलं; “आमी कोली दर्याचे राजे हाव” । 360 degree video ।

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps कोळ्यांचे समुद्राच्या पाण्याशी असलेलं नातं कुमार प्रभात कोळीने वेगळ्या प्रकारे जपलं, त्याची नोंद राज्य,राष्ट्र व आंतरराष्ट्रीय…

संघर्षाच्या लोकनायकाचा गौरव । 360 degree video ।

Watch all 360 video in iPhone? click the youtube link and open in apps पनवेल दि.२९: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान स्वर्गीय जनार्दन भगत यांचा जयंती सोहळा व स्व.…

कुसुमाग्रज्यांच्या कवितेला अनिरुद्ध भिडे यांच्या संगीताचा साज !

पनवेल दि.२७: मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव…

You missed

error: Content is protected !!