आचार्य देवो भव: माननारा नेता महेंद्रशेठ घरत; सातारा परिसरातील शिक्षकांच्या भावना !
उलवे नोड, ता. १३ : दरवर्षी गुरुपौर्णिमेला न विसरता आपल्याला शिकविणाऱ्या शिक्षकांची नियमित भेट घेणे, त्यांच्या तब्बेतीची विचारपूस करून मनमोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन तातडीने मदत करणे, सेवानिवृत्त…









