Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

Taloja Police; CEIR Portal Mobile Recovery: गहाळ झालेले १०० मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द !

पनवेल दि.२५ (संजय कदम): CEIR पोर्टलचा वापर करून 16 लाख 37 हजार रुपये किंमतीचे 100 मिसिंग मोबाईल तळोजा पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आहेत.वरिष्ठांनी CEIR पोर्टलचा वापर करून नवी मुंबई…

Excellence in Journalism: पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित !

पनवेल दि.२१: पनवेल येथील गेली अनेक वर्षे पत्रकारिते मद्धे लेखणीच्या माध्यमातून अनेक वंचित घटकांना न्याय देण्या बरोबरच विविध सामाजिक विषय मार्गी लावणारे पनवेल महानगर प्रेस क्लब चे अध्यक्ष पत्रकार प्रशांत…

पनवेल मध्ये गुढीपाडव्याची भव्य शोभायात्रा; ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे थीमने रंगला नववर्ष स्वागत सोहळा

पनवेल दि.१९: पनवेल शहरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने निघालेल्या भव्य शोभायात्रेत यंदा उत्साह, ऊर्जा आणि सांस्कृतिक वैभवाचा अक्षरशः महासागर उसळवला. मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत करत संपूर्ण शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले होते.…

Panvel Municipal Corporation: स्थायी समिती व महिला-बालकल्याण समिती सभापतींची बिनविरोध निवड !

पनवेल दि. १८ : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी बबन नामदेव मुकादम यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी ममता प्रितम म्हात्रे यांची निवड विशेष सभेत करण्यात आली.क्रांतीवीर वासुदेव बळवंत…

रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर; ८ एप्रिलला पनवेलमध्ये होणार भव्य गौरव सोहळा !

पनवेल दि.१७: रायगड प्रेस क्लबची महत्त्वपूर्ण जिल्हा कार्यकारिणी सभा नुकताच पनवेल येथे संपन्न झाली. या सभेत रायगड प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२६ सालच्या विविध प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांची रायगड प्रेस…

Gudi Padwa festival: येत्या गुरूवारी गुढीपाडवा; गुढी उभारण्याचा मुहूर्त सकाळी 6.53 नंतर !

ठाणे दि.१६: येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी सकाळी 6:53 नंतर गुढी उभारून गुढीपाडवा सण साजरा करायचा आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले. या विषयी अधिक माहिती देताना सोमण…

New Maritime & General Kamgar Sanghatana: ओल्ड मर्स्क कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ

उरण दि.१४: केंद्रसरकारची कामगारांसाठीची ध्येय धोरणं सतत बदलत असतांना कामगारांची नोकरी टिकवून त्यांचे जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत हे आपल्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या…

Raigad Zilla Parishad: अध्यक्षपदी भाजपचे मंगेश वाकडीकर तर राष्ट्रवादीचे मधुकर पाटील उपाध्यक्षपदी !

अलिबाग दि.१२: रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे मंगेश रामचंद्र वाकडीकर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर मारूती पाटील बिनविरोध निवडून आले आहेत. राजिपच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा अध्यक्ष निवडून आला…

Plastic Bottle Collector Bin: पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ‘बॉटल बिन’ची स्थापना !

पनवेल दि.११ (संजय कदम) : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ‘गो ग्रीन’ संस्थेच्या पुढाकारातून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात ‘बॉटल बिन’ची स्थापना करण्यात आली आहे. गो ग्रीन संस्थेचे संस्थापक भरत सोनी यांच्या…

Panchayat Samiti Panvel: सभापतीपदी रंजना वास्कर तर उपसभापतीपदी भूपेंद्र पाटील !

पनवेल दि.११: पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी…

error: Content is protected !!