Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

आरोग्यसेवेचा सन्मान; कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे संस्था व रोटरी क्लबकडून पनवेलमधील आरोग्यदूतांचा गौरव

डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय क्षेत्रातील ‘या’ ४७ दिग्गजांचा सत्कार !पनवेल, दि.२ जुलै : राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त कै. आबासाहेब उत्तमराव बेडसे सेवाभावी संस्था पनवेल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब…

Panvel Municipal Corporation: दीर्घ सेवेचा सन्मान; पाच अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार !

पनवेल, दि. 1 : महाराष्ट्र नागरी सेवा शर्ती, १९८२ नुसार नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या पनवेल महानगरपालिकेचे शहर अभियंते संजय कटेकर यांच्यासह चार अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनिमित्त गौरव व सत्कार समारंभ आद्य क्रांतिवीर…

Raigad School Holiday Order: राज्यात पावसाचा धुमाकूळ; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी गुरुवारी शाळा बंद !

अलिबाग दि.०७: प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून तसेच जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहिर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान…

राष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांची मध्यस्थी यशस्वी; बाल्मर लॉरी कंपनीतील सर्व्हेअर कामगारांच्या पगारात ७५०० रुपयांची वाढ !

पनवेल दि. ३०: कामगार नेते महेंद्र घरत हे आपल्या आंतरराष्ट्रीय नेतृत्व गुणांच्या कौशल्याने कामगारांना न्याय देण्यात सातत्याने यशस्वी होत आहेत. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेच्या…

Target ‘Only Cash’: पनवेल पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या !

पनवेल, दि.29 (संजय कदम) : पनवेल शहर परिसरात बंद दुकानाची कडी कोयंडे उचकटून आतमध्ये असलेली रोख रक्कम चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरातून तो गुजरात येथे पळून…

HSRP number plate: ३० जूनची डेडलाईन संपताच १ जुलैपासून नियम तोडणाऱ्यांवर परिवहन विभागाचा बडगा !

मुंबई दि.२९: राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्यासाठी ३० जून २०२६ ही अंतिम मुदत असून, त्यानंतर १ जुलैपासून नियमांचे पालन…

WTT Feeder Hennebont 2026: आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची दमदार कामगिरी !

पनवेल दि.२६: भारतीय महिला टेबल टेनिसपटू स्वस्तिका घोष हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत भारताचा गौरव वाढवला आहे. ओवेरियन सिस्ट शस्त्रक्रियेनंतर तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तिने केलेले हे…

‘Drug-Free Navi Mumbai’: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ५६.६९ कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट !

पनवेल, दि.26 (संजय कदम) : जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत महत्त्वपूर्ण कारवाई करत 26 गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले तब्बल 56 कोटी 69 लाख…

Navi Mumbai International Airport: विमानतळाला दि. बा. पाटलांचेच नाव द्या; भाजपचे आंदोलन !

पनवेल दि. २४: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज विमानतळ परिसरात लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी लोकनेते…

खाजगी नोंदणीकृत जड वाहनांच्या व्यावसायिक वापरामुळे शासनाचे कोट्यवधींचे नुकसान !

आमदार विक्रांत पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला प्रश्नमुंबई दि.२४: राज्यातील रोड रोलर, जेसीबी अर्थ-मुव्हिंग इक्विपमेंट, क्रेन, हायड्रा आदी जड यंत्रसामग्रीची वाहने ‘खाजगी’ अर्थात परिवहनेतर संवर्गात नोंदविली जात असताना त्यांचा प्रत्यक्ष…

You missed

error: Content is protected !!