मोरबे धरणातील पाण्याचे न्याय्य वाटप करा; ‘रायगड जलसंपदा नियामक प्राधिकरण’ स्थापन करण्याची मागणी !
जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल दि.२४: रायगड जिल्ह्यातील झपाट्याने वाढणारे नागरीकरण, औद्योगिकीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प तसेच सिडकोच्या विस्तारामुळे पिण्याच्या…










