Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

ई रिक्षा चालकांसहित तीन माजी नगरसेवकांचा भाजपात पक्षप्रवेश !

माथेरान दि.११: (मुकुंद रांजाणे) माथेरान मधील मूलभूत आणि पायाभूत सुविधा मार्गी लागण्यासाठी खूपच वेळ लागत असून आजपर्यंत स्थानिकांना आपल्या न्याय हक्कासाठी शासकीय दरबारात खेटे मारून सुध्दा काहीही साध्य होत नाही.…

रायगड मधील पत्रकारांचा सन्मान सोहळा: पत्रकार आणि राजकीय नेते यांनी एकत्रित काम केले तर अशक्य असे काही नाही – नितेश राणे !

पनवेल दि.८: पत्रकार आणि राजकीय नेते हे जर एकत्र येऊन काम केले तर कुठलाही विषय अशक्य राहणार नाही. तुम्हा पत्रकारांना समाजाच्या समस्या बाबत आस्था आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही तुमची लेखणी…

पनवेलच्या शिरपेचात मानाचा तुरा; राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुखदीप सिंग उभी यांची चमकदार कामगिरी !

पनवेल दि.५: इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनच्या वतीने पुणे येथे आयोजित ‘राष्ट्रीय शरीरसौष्ठव अजिंक्यपद २०२६’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत पनवेलच्या शरीरसौष्ठवपटू सुखदीप सिंग उभी यांनी उल्लेखनीय कामगिरी करत…

संतोष आमले यांना ‘जर्नालिझम डॉक्टरेट अवार्ड’; पत्रकार क्षेत्रात मानाचा सन्मान !

पनवेल दि.५: आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील सुपुत्र व नवी मुंबई पनवेल येथून दैनिक युवक आधारच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संतोष शिवदास आमले यांना World Cultural and Educational Organisation…

Panvel Municipal Corporation: राज्यात प्रथमच ‘स्मार्ट पे किऑस्क’द्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा !

मुख्यालय व प्रभाग कार्यालयात यंत्रणा बसवली जाणारपनवेल,दि.02 : नागरिकाभिमुख डिजिटल सेवांच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत पनवेल महानगरपालिकेने “स्मार्ट पे किऑस्क सिस्टीम” या अत्याधुनिक स्व-सेवा सुविधेचा शुभारंभ केला आहे. या या…

विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाचा प्रस्ताव महासभेत येणार !

पनवेल दि.०१: पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित…

विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मुलाखती दरम्यान लोकनेते रामशेठ ठाकूर भावनिक !

पनवेल दि.३०: रयत शिक्षण संस्थेच्या रायगड विभागातील उपक्रमशील विद्यालय अशी ओळख असणाऱ्या गव्हाण कोपर येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ.भगत ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘एक मुलाखत – यशस्वी माजी विद्यार्थ्याची’ या नाविन्यपूर्ण…

प्राथमिक शाळा बंद; आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित: मूलभूत सुविधांसाठी आमरण उपोषणाचा इशारा !

पनवेल दि. ३०: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कोरळवाडी व दाभोळवाडी येथील आदिवासी ग्रामस्थांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणा विरोधात तीव्र संताप व्यक्त करत दिनांक १ एप्रिल २०२६ पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा…

‘अंधश्रद्धा मोडू या, विचारांनी जोडू या’ बुवाबाजीविरोधात संविधान कट्ट्यावर निषेध निदर्शने !

पनवेल दि.३०: बुवाबाजीच्या माध्यमातून महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात या व्यक्तीवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी संविधानप्रेमी नागरिकांच्या वतीने रविवार, दिनांक…

150-Day Campaign of E-Governance Reforms: पनवेल महापालिकेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव !

पनवेल, दि. 28 : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा प्रशस्तीपत्र प्रदान समारंभ आज उत्साहात पार पडला.…

error: Content is protected !!