Author: खबरबात 360 - एन. बी. व्हिडिओ

आम्ही साकारत आहोत प्रथमच वेबसाईट विश्वातील नवी संकल्पना 360 डिग्रीच्या भव्यतेतून "खबरबात ३६० डिग्री डॉट कॉम"

IFBB MR UNIVERSE INDIA: पनवेलचा ऋषिकेश पेणकर ठरला ‘मिस्टर युनिव्हर्स इंडिया’ मानकरी !

पनवेल दि.२५ : द इंटरनॅशनल फिटनेस अँन्ड बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पनवेलच्या ऋषिकेश राजेंद्र पेणकर यांनी सुवर्ण पदकासह आयएफबीबी मिस्टर युनिव्हर्स इंडिया किताब पटकावला.इंटरनॅशनल फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग…

Matheran News: पर्यटकांची ससेहोलपट कायम !

पार्किंग साठीचा एमपी ९३ प्लॉट लालफितीत अडकुन माथेरान दि.२४ (मुकुंद रांजणे) माथेरान बद्दल प्रचंड आत्मीयता आणि प्रेम असल्यामुळे याठिकाणी मोठया प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. परंतु इथे आल्यावर दस्तुरी वाहन…

पालीच्या सिद्धी घोसाळकर ची एमबीए मध्ये गगन भरारी !

कळंबोली दि.२४: अष्टविनायक क्षेत्र पाली येथील सिद्धी रविकांत घोसाळकर हिने एमबीएच्या परीक्षेत घवघवीत यश मिळून सुवर्ण गगन भरारी घेतली आहे. आई-वडिलांच्या समवेत सुधागड तालुक्याचे नाव तिने उज्वल केले आहे. पुणे…

जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून ७० दिव्यांगांना आधार !

पनवेल दि.२३: श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन, फिनोलेक्स केबल्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जयपूर फूट…

पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जयंती सोहळा !

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कुटुंबाचा रयतच्यावतीने गौरवगव्हाण येथील श्री.छत्रपती शिवाजी विद्यालयाने पटकावला यंदाचा कर्मवीर पुरस्कारसातारा दि.२२: (हरेश साठे) बहुजनांच्या शिक्षणाचे वटवृक्ष रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदमभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांचा…

साखर चतुर्थी गणेशोत्सव; पनवेलमध्ये सर्वांचे आकर्षण मार्केटचा राजा विराजमान !

पनवेलदि. २१: पितृपक्षात कोणतेही शुभ काम केले जात नाही. असे असताना रायगड जिल्ह्यात शेकडो घरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांनी गणपतीची आज स्थापना केली आहे.अनंत चतुर्दशीनंतर चार पाच दिवसांनी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला…

‘M.G.Group’ चा ओम निघाला लंडनला !

पनवेल दि.२१: कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे स्वीय सहाय्यक व कार्यकर्त्यांचे आवडते “ओम सर” ओम शेखर देशमुख हे आपल्या पुढील मास्टर या शिक्षणासाठी लंडन येथील हर्टफोर्डशायर विद्यापीठ मध्ये शनिवार दिनांक…

निसर्ग पर्यटन पॉइंट स्टॉल वेल्फेअर असोसिएशनच्या प्रयत्नांना यश !

माथेरान दि.२०: (मुकुंद रांजणे) माथेरान मधील काही महत्वाच्या पॉईंट भागात नगरपरिषदेच्या माध्यमातून पर्यटकांच्या सुविधेसाठी रेडिमेड सुलभ शौचालय उभारले होते परंतु अनेक वर्षांपासून या वॉश रूम (रेडिमेड सुलभ शौचालय ) मध्ये…

यावर्षी नवरात्र नऊ दिवसांचे नव्हे तर दहा दिवसांचे !

ठाणे दि.२०: यावर्षी आश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाली असल्याने शारदीय नवरात्र दहा दिवसांचे आले असल्याचे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यानी सांगितले. याविषयी अधिक माहिती देताना दा.कृ.सोमण म्हणाले की गुरुवार 3 ऑक्टोबर…

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या बाबींचा समावेश करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणीपनवेल दि.१९: सिडको प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत आज…

error: Content is protected !!